भुलोरी गावात मंगळवारी ४३ घरे व १२ गोठे जाळणारी आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचे महसूल विभागाने पंचनाम्यात नमूद केले आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्य, भांडी, महत्त्वाची कागदपत्रे आगीत नष्ट झाली. त्यांना महसूल विभाग व प्रकल्प कार्यालयाकडून सानुग्रह अनु ...
आरमोरीपासून ९ किमी अंतरावर असलेल्या सालमारा ते कराडी या जंगल परिसरात वनविकास महामंडळाने तोडून ठेवलेले जळाऊ लाकूड बिट जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २ ते २.३० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये तब्बल साडेतीन लाख रुपयांचे लाकूड जळाले असून वनविकास ...
शेत आखाड्याला आग लागून जीवनावश्यक वस्तूंसह ५ मेंढ्या व रोख दीड लाख रुपये जळून खाक झाल्याची घटना सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव येथे १९ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली़ ...
नांदूरशिंगोटे : तालुक्यातील मानोरी येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून संसारपयोगी साहित्य व घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने घरातील व्यक्ती उन्हाळ्यामुळे घराबाहेर असल्याने कोणतीही जीवितहान ...