ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील हॉटेलला अचानक लागली. नगरपरिषदच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. आगीत अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले. ...
केवळ आपली जुनी मैत्रिण दुसऱ्याच तरुणाबरोबर फिरते या रागातून तिच्या मित्राची मोटारसायकल पेटवून देणाºया निहार बेलोसे याला नौपाडा पोलिसांनी मोठया कौशल्याने अटक केली आहे. ...
तालुक्यातील तुडका येथे शनिवारी दुपारी लागलेल्या आगीत तीन घरे भस्मसात झाली असून तीन शेळ्या, एक गाय आणि एक वासरु या आगीत ठार झाले. गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु यश आले नाही. तर तुमसरचे अग्नीशमन बंब येईपर्यंत तिनही घरे भस्मस ...
नाशिक- सुरत येथील एका खासगी कोचींग क्लासेला लागलेल्या आगीमुळे मोठी दुर्घटना घडली. याठिकाणी इमारतीतून बाहेर पडण्याची कोणतीही संधी नसल्याने विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या घेतल्या त्यात वीस जणांना जीव गमवावा लागला आहे. केवळ सुरतच नाही महाराष्टÑात देखी ...
सुरतप्रमाणे एखाद्या वेळी अचानक आग लागली, तर जीव वाचविण्यासाठी इमारतीवरून उडी मारण्याचीच वेळ विद्यार्थ्यांवर ओढावू शकते, इतकी धोकादायक अवस्था शहरातील अनेक खासगी शिकवणी वर्गांची आहे. दुसऱ्या, तिसºया मजल्यावर वर्ग, त्यासाठी ये-जा करण्यासाठी एकच मार्ग आण ...