लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

भुसावळ रेल्वेस्थानकावर रेल्वे कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा भडका - Marathi News | Cylinder blast to railway canteen at Bhusawal railway station | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ रेल्वेस्थानकावर रेल्वे कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा भडका

रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक दोन-तीनवर असलेल्या फूड ट्रक आयआरसीटीसीच्या केएमए कॅटर्स रसोई घरमध्ये खाद्यपदार्थ बनवत असताना अचानक सिलेंडरचा भडका उडाल्याने स्थानकावर खळबळ उडाली. ...

वर्ध्यात दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांना आग - Marathi News | Two commercial establishments fire in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांना आग

स्थानिक अंबिका चौकातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांना रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दोन्ही दुकानातील साहित्य कोळसा झाल्याने व्यावसायिकांचे सुमारे १७ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...

अलंकार मार्केटमधील दुकानांना आग; आग विझवताना दोन कर्मचारी जखमी - Marathi News | Fire up shops in the market; Two employees were injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अलंकार मार्केटमधील दुकानांना आग; आग विझवताना दोन कर्मचारी जखमी

आग विझवताना मनपाच्या अग्नीशमन विभागाचे दोन कर्मचारी कीरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. ...

आगीमध्ये जखमी झालेल्या मालेगावच्या महिलेचा मृत्यू - Marathi News | Malegaon woman injured in fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आगीमध्ये जखमी झालेल्या मालेगावच्या महिलेचा मृत्यू

मालेगाव शहरातील अय्युबनगर येथे मंगळवारी (दि.१०) लागलेल्या आगीत जखमी झालेल्या यास्मीनबानो मोहंमद मोबीन यांचा रविवारी सकाळी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

Big Breaking : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामन्यादरम्यान लागली मोठी आग - Marathi News | Big Breaking : Fire at Belmont Racecourse near Australia Vs New Zealand Day Night Test match played | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Breaking : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामन्यादरम्यान लागली मोठी आग

New Zealand VS Australia : सामन्यात मार्नस लॅबुश्चॅग्नेनं आणखी एक शतकी खेळी करताना ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले ...

आग दुर्घटना; पीडित कुटुंबातील मुलींना दत्तक घेतले, शिक्षणाचा खर्च राष्ट्रवादी करणार - Marathi News | Adopted children of the victim's family, the education will cost by ncp, sharad pawar visit delhi fire spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आग दुर्घटना; पीडित कुटुंबातील मुलींना दत्तक घेतले, शिक्षणाचा खर्च राष्ट्रवादी करणार

दिल्ली धान्य बाजारात झालेल्या अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना ...

नागपुरात  गाडी जाळली, गाडी फोडली - Marathi News | Vehicles burnt and broken in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  गाडी जाळली, गाडी फोडली

शहरातील वाहतूक व्यावसायिक संजू उर्फ संजय बागडी यांनी एका कारची तोडफोड केली तर त्या वाहनांमधील आरोपींनी बागडी यांची कार पेटवून दिली. या दोन्ही घटनांमुळे तणाव निर्माण झाला होता. ...

मालेगावी भीषण आगीत बालकाचा होरपळून मृत्यू - Marathi News |  Malegawi fiercely burned to death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी भीषण आगीत बालकाचा होरपळून मृत्यू

सहा झोपड्या खाक : महिला गंभीर जखमी ...