लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

वडारवाडीतील जळीतग्रस्तांना सरकारची ५ हजार रुपये व कोरड्या शिध्याची तातडीची मदत - Marathi News | Rs. 5,000 check and materials of food is give to victims of Vadarwadi fire family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडारवाडीतील जळीतग्रस्तांना सरकारची ५ हजार रुपये व कोरड्या शिध्याची तातडीची मदत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय ...

परळीतील जुन्या औष्णिक विद्युत केंद्रातील ट्रान्सफॉर्मरला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल - Marathi News | A transformer fire at an old thermal power station in Parli; Fire crews arrived at the scene | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीतील जुन्या औष्णिक विद्युत केंद्रातील ट्रान्सफॉर्मरला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

विद्युत निर्मितीवर परिणाम होणार नसल्याची माहिती ...

चावरेत गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर उध्वस्त: दीड लाखांचे नुकसान - Marathi News | Gas cylinder explodes in Chawra, destroys house | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चावरेत गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर उध्वस्त: दीड लाखांचे नुकसान

चावरे (ता. हातकणंगले) येथील मोहिते गल्लीत पोपट आनंदा घोडके यांच्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर उध्वस्त झाले. घरातील सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. या घटनेत दीड लाखाचे नुकसान झाले. घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे. ...

वडेल येथे आग लागून चारा खाक - Marathi News | Fireplace fodder at Waddell | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडेल येथे आग लागून चारा खाक

वडेल येथील शेतकरी विठोबा तुळशीराम अहिरे यांच्या शेतातील खळ्यात आग लागून चारा जळून खाक झाला. ...

 गोठ्याला आग; दोन म्हशीचा मृत्यू, दोन लाखाचे नुकसान - Marathi News | Fire at stable; Two buffalo deaths, two lakh loss | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : गोठ्याला आग; दोन म्हशीचा मृत्यू, दोन लाखाचे नुकसान

या घटनेत १० क्विंटल हरभरा, टिनपत्रे, शेतीपयोगी साहित्य जळुन खाक झाले. ...

विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात आग, पाच कामगार होरपळले  - Marathi News | Vikhe Patil co-operative sugar factory fire, five workers burnt | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात आग, पाच कामगार होरपळले 

दोन ते आडीच तासानंतर १२ अग्नीशामक बबांच्या साह्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ...

शाहरुख खानच्या मन्नतसमोरील इमारतीला आग; तरुणीचा मृत्यू - Marathi News | Fire burst in Sea Spring Bldg, Opp Mannat Bungalow; 1 dead hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाहरुख खानच्या मन्नतसमोरील इमारतीला आग; तरुणीचा मृत्यू

आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.  ...

पुण्यातील वडारवाडी भागात भीषण आग; 15 ते 20 झोपड्या खाक - Marathi News | Fire breaks out in Vadarwadi area of Pune; 15 to 20 huts destroyed hrb | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वडारवाडी भागात भीषण आग; 15 ते 20 झोपड्या खाक

पुण्यातील वडारवाडी भागात मध्यरात्री भीषण आग लागली. ...