लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

भिवंडीत धाग्यांचे कोम साठवलेल्या गोदामाला भीषण आग - Marathi News | Warehouse fire stocked with heavy yarn in bhiwandi pda | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत धाग्यांचे कोम साठवलेल्या गोदामाला भीषण आग

गोदामाला सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आहे.  ...

ओतूर वनक्षेत्रात आग लावण्या-या पाच आरोपींना अटक ;२ झाडे हजार झाली होती भस्मसात - Marathi News | Five accused arrested for setting fire to Otur forest area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओतूर वनक्षेत्रात आग लावण्या-या पाच आरोपींना अटक ;२ झाडे हजार झाली होती भस्मसात

 ओतूर येथील वनविभागाच्या हद्दीत मेंगाळवाडी जवळील धुरनळी येथे रात्री चुल करून जेवण बनविणा-या तसेच वनव्यास कारणीभूत ठरलेल्या पाच जणांना वनविभागाच्या कर्मचा-यांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर नेले असता त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली. ...

घणसोलीत डेकोरेटर्सच्या गोडाऊनला भीषण आग  - Marathi News | Fire breaks out at the godown of decorators in ghansoli SSS | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोलीत डेकोरेटर्सच्या गोडाऊनला भीषण आग 

गणपतीचे रंगकाम करण्याच्या मशीनमधील सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागली. ...

रहस्यमय आग : नागपूरच्या अजनी वाहतूक कार्यालयातील ३२ गाड्या जळून खाक - Marathi News | Mysterious fire: 32 vehicles burnt down in Nagpur Ajnani Traffic police Office | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रहस्यमय आग : नागपूरच्या अजनी वाहतूक कार्यालयातील ३२ गाड्या जळून खाक

अजनी वाहतूक कार्यालय परिसरात ठेवलेल्या ३२ गाड्या आगीमध्ये जळून खाक झाल्या. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ही घटना घडली. ...

रायखेड येथील शेतकऱ्याच्या चार एकर गहू पिकाला आग - Marathi News | Four acres of wheat crop on fire in Raikhed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रायखेड येथील शेतकऱ्याच्या चार एकर गहू पिकाला आग

चार एकर गहू पिकाला आग लागून दिड लाख रुपयांचे नुकसान झाले. ...

परभणीत कृषी विद्यापीठातील बीज तंत्रज्ञान विभागात आग - Marathi News | Fire in Seed Technology Department at Parbhani Agricultural University | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत कृषी विद्यापीठातील बीज तंत्रज्ञान विभागात आग

आगीत फर्निचरसह इतर साहित्य जळून खाक झाले.  ...

मंत्रालयात चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे लागली आग - Marathi News | A fire at forth floor caused by a short circuit in the mantralaya pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयात चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे लागली आग

मुंबई अग्निशमन दल, पोलीस, रुग्ण्वाहिका आणि बेस्टचे कर्मचारी दाखल झाले. ...

स्क्रॅपच्या दुकानाला शाॅर्टसर्किटमुळे आग - Marathi News | Scrap shop fire due to short-circuit rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्क्रॅपच्या दुकानाला शाॅर्टसर्किटमुळे आग

शाॅर्टसर्किटमुळे स्क्रॅपच्या दुकानाला आग लागल्याची घटना शिराेली येथे घडली ...