Fire, Latest Marathi News
या आगीत कॅम्पसमधील साठवलेल्या साहित्याला आग लागली असून, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. ...
कुडाळ : कुडाळ एमआयडीसी येथील महाराष्ट्र लघुविकास महामंडळाच्यावतीने सुरू असलेल्या काथ्या उद्योग कंपनीतील प्रकल्प युनिटला शनिवारी दुपारी भीषण आग ... ...
चंद्रकांत बाळोजी आंबटकर यांची ‘धनसागर’ ही सहा सिलिंडरची बोट नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीकरिता किनाºयावर उभी होती ...
महामार्गालगत ओसरगाव येथे असलेल्या महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनच्या लाकडाच्या डेपोला आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
या आगीत फर्निचर कारखान्यातील सर्व लाकडी साहित्य जळून झाले खाक ...
कळमना भागातील डिप्टी सिग्नल आदिवासी प्रकाश नगर येथील झोपडपट्टीला सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत सात झोपड्या जळून खाक झाल्या. ...
झाडांविषयी प्रेम असणाऱ्या सयाजी शिंदे यांना कात्रज बाेगद्याजवळील डाेंगराला आग लागल्याचे दिसताच त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने आग विझवली. ...
लग्नात पेटविण्यात आलेल्या फटक्यांमुळे जवळील गवताला आग लागली. त्यावेळी तेथे असणाऱ्या चारचाकी वाहने जळून खाक झाली. ...