पारनेर तालुक्यातील जवळे येथील बरशिले वस्तीवर राहणा-या प्रवीण नामदेव बरशिले यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील चार लाख रुपयांच्या संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. शनिवारी (दि.७ मार्च) संध्याकाळी ही घटना घडली. ...
चांदवड रोडवर असलेल्या महावितरणच्या रोहित्राला आग लागल्याने एकच धावपळ उडाली. माती टाकून नागरिकांनी ही आग विझवली असली तरी, निमोण चौफुली भागातील अनेक घरांतील टीव्ही, मिक्सर यासह अन्य विद्युत उपकरणे जळाल्याने मोठे नुकसान झाले. ...