लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वालूर येथे गॅस टँकरला भीषण आग, चालक गंभीर जखमी; मोठी दुर्घटना टळली - Marathi News | Gas tanker caught fire at Valur on Kolhapur-Ratnagiri route, driver seriously injured; A major accident was avoided | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वालूर येथे गॅस टँकरला भीषण आग, चालक गंभीर जखमी; मोठी दुर्घटना टळली

आंबा: कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावर वालूर येथे गॅस टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली. वळणावर झाडाला धडक बसून टँकरने पेट घेतला. ... ...

Pune: नऱ्हे येथे भंगाराच्या गोदामाला भीषण आग  - Marathi News | Pune: A massive fire broke out at a scrap warehouse in Narhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नऱ्हे येथे भंगाराच्या गोदामाला भीषण आग 

Pune News: नऱ्हे येथील श्री कंट्रोल चौकाजवळ असणाऱ्या एका भंगाराच्या गोदामाला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीची झळ बाजूला असणाऱ्या सोसायटीला ही बसली. ...

मीरारोडमध्ये धावत्या रिक्षाला भीषण आग  - Marathi News | A rickshaw caught fire in Mira Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडमध्ये धावत्या रिक्षाला भीषण आग 

भररस्त्यात रिक्षाला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ...

पार्किंगमध्ये थांबविलेल्या कारने अचानक घेतला पेट; जाग्यावरच कार झाली खाक... - Marathi News | A car parked in a parking lot suddenly catches fire; The car broke down on the spot... | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पार्किंगमध्ये थांबविलेल्या कारने अचानक घेतला पेट; जाग्यावरच कार झाली खाक...

अचानक पार्किंगमध्ये थांबलेल्या कारमधून अचानक धूर निघायला प्रारंभ झाला. ...

Video - ठाण्यातील लोकमान्य नगर डेपोमध्येच टीएमटीची बर्निंग बस - Marathi News | Video - Burning bus of TMT in Lokmanya Nagar depot in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video - ठाण्यातील लोकमान्य नगर डेपोमध्येच टीएमटीची बर्निंग बस

बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.  ...

Satara News: कास मार्गावरील गणेशखिंड पुन्हा वणव्यात होरपळला!, तब्बल तीन तासानंतर आग आटोक्यात  - Marathi News | Fire on Saturday night in Ganeshkhind area on kaas satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: कास मार्गावरील गणेशखिंड पुन्हा वणव्यात होरपळला!, तब्बल तीन तासानंतर आग आटोक्यात 

परिसरात विदारक असे भकास चित्र पाहावयास मिळत आहे ...

Satara News: खंबाटकी घाटात कंटेनर अपघाताने आगडोंब, ब्रेक निकामी झाल्याने उताराने पाठीमागील कंटेनरला धडक - Marathi News | Container burnt in Khambataki Ghat on Pune Bangalore National Highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: खंबाटकी घाटात कंटेनर अपघाताने आगडोंब, ब्रेक निकामी झाल्याने उताराने पाठीमागील कंटेनरला धडक

सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही ...

भंडारा जिल्हा रुग्णालय जळीतकांड : 'त्या' क्षणामुळे आताही येतात अंगावर शहारे - Marathi News | 2 years of Bhandara District Hospital fire incident; the sound of screaming babies still brings shivering | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्हा रुग्णालय जळीतकांड : 'त्या' क्षणामुळे आताही येतात अंगावर शहारे

जिल्हा रुग्णालय टाकतोय कात : जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडाला दोन वर्षे पूर्ण, अत्याधुनिक सुविधांसाठी होतोय प्रयत्न ...