- कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
- “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
- “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
- इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
- सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
- कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ...
- "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
- सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
- रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
- सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू
- सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
- मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी
- नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक
- पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
- भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
- "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक
- इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
- भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
- TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Fire, Latest Marathi News
![अरे बापरे! भररस्त्यातील विद्युत रोहित्राने अचानक घेतला पेट; परभणीच्या साई कॉर्नर येथील घटना - Marathi News | OMG! An electrical dp on road suddenly caught fire; Incident at Sai Corner of Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com अरे बापरे! भररस्त्यातील विद्युत रोहित्राने अचानक घेतला पेट; परभणीच्या साई कॉर्नर येथील घटना - Marathi News | OMG! An electrical dp on road suddenly caught fire; Incident at Sai Corner of Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com]()
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. ...
![दुचाकीच्या शोरूमला मध्यरात्री भीषण आग; ९२ दुचाकी जळून खाक - Marathi News | Two-wheeler showroom caught fire in the middle of the night; Burn 92 bikes | Latest chandrapur News at Lokmat.com दुचाकीच्या शोरूमला मध्यरात्री भीषण आग; ९२ दुचाकी जळून खाक - Marathi News | Two-wheeler showroom caught fire in the middle of the night; Burn 92 bikes | Latest chandrapur News at Lokmat.com]()
Chandrapur News कोरपना येथील चंद्रपूर-आदिलाबाद महामार्गावरील हिरो कंपनीच्या आदर्श शोरूमला अचानक भीषण आग लागल्याने ९२ दुचाकी जळून खाक झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. ...
![पश्चिम घाट आगीच्या विळख्यात, जंगलात वनवा पेटला; मध्यरात्रीपर्यंत आग विझवण्यासाठी प्रयत्न - Marathi News | In the wake of the Western Ghats fire, the forest caught fire; Efforts to extinguish the fire till midnight, navapur, nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com पश्चिम घाट आगीच्या विळख्यात, जंगलात वनवा पेटला; मध्यरात्रीपर्यंत आग विझवण्यासाठी प्रयत्न - Marathi News | In the wake of the Western Ghats fire, the forest caught fire; Efforts to extinguish the fire till midnight, navapur, nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com]()
घटनास्थळी रात्री नवापूर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी वनमजूर व परिसरातील ग्रामस्थ आग विझवण्यासाठी जंगलात रवाना झाले. ...
![कोरपना येथे दुचाकीच्या शोरूमला भीषण आग; कोट्यावधीचे नुकसान - Marathi News | Huge fire at Hero showroom in Korpana; Damages worth crores | Latest chandrapur News at Lokmat.com कोरपना येथे दुचाकीच्या शोरूमला भीषण आग; कोट्यावधीचे नुकसान - Marathi News | Huge fire at Hero showroom in Korpana; Damages worth crores | Latest chandrapur News at Lokmat.com]()
संपूर्ण शोरूम बेचिराख ...
![वर्षी येथे औषधी दुकानात आग; लाखोंचे नुकसान; सव्वातासानंतर आगीवर नियत्रण मिळविण्यात यश - Marathi News | fire at the medical store in the varshi The fire was brought under control after seven hours | Latest dhule News at Lokmat.com वर्षी येथे औषधी दुकानात आग; लाखोंचे नुकसान; सव्वातासानंतर आगीवर नियत्रण मिळविण्यात यश - Marathi News | fire at the medical store in the varshi The fire was brought under control after seven hours | Latest dhule News at Lokmat.com]()
आगीत पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
![बस केबिनला आग लागल्याने प्रवाशांनी मारल्या उड्या; सतर्कतेमुळे टळली जीवितहानी - Marathi News | Passengers jump to death after bus cabin catches fire; Loss of life avoided due to vigilance | Latest chandrapur News at Lokmat.com बस केबिनला आग लागल्याने प्रवाशांनी मारल्या उड्या; सतर्कतेमुळे टळली जीवितहानी - Marathi News | Passengers jump to death after bus cabin catches fire; Loss of life avoided due to vigilance | Latest chandrapur News at Lokmat.com]()
Chandrapur News राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या केबिनला अचानक आग लागल्याने, प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सिंदेवाही जुन्या बस स्थानकावर घडली. ...
![कोल्हापुरातील शाहूपुरीत कृषी सेवा केंद्राला आग, वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला - Marathi News | A fire broke out at the Agricultural Service Center at Shahupuri in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com कोल्हापुरातील शाहूपुरीत कृषी सेवा केंद्राला आग, वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला - Marathi News | A fire broke out at the Agricultural Service Center at Shahupuri in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com]()
अग्निशामक दलाचे दोन बंब आणि एका मदत पथकाने घटनास्थळी पोहोचून १५ ते २० मिनिटात आग विझवली ...
![Bhiwandi: भिवंडीत इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या मदतीने नागरिकांची सुखरूप सुटका - Marathi News | Massive fire to building in Bhiwandi; Safe rescue of citizens with the help of fire brigade | Latest thane News at Lokmat.com Bhiwandi: भिवंडीत इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या मदतीने नागरिकांची सुखरूप सुटका - Marathi News | Massive fire to building in Bhiwandi; Safe rescue of citizens with the help of fire brigade | Latest thane News at Lokmat.com]()
Bhiwandi: भिवंडी शहरातील टेमघर पाडा परिसरात असलेल्या अरिहंत सिटी सोसायटी मधील बी विंग इमारतीला शॉकसर्किटने आग लागल्याची घटना शनिवारी घडली. ...