वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी आणलेले प्लास्टीक पाईपच्या साठ्याला आग लागून संपूर्ण पाईप बेचिराख झाले. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास येथील दसरा मैदानावरील पाण्याच्या टाकीजवळ घडली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून आगीचे नेमके कार ...
आपटी येथील पाच घरांना पहाटे अडीच वाजता आग लागली. या आगीमुळे गोठ्यात बांधलेल्या गाईने हंबरडा फोडल्याने घरातील लोक जागे झाल्याने घरात रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असलेल्या १५ ते २० जणांचे व जनावरांचे प्राण वाचले; अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. ...
गुजरातमध्ये काही दिवसाांपूर्वीची दुर्घटना लक्षात घेता, नागपूर शहरात अशा स्वरूपाची घटना घडू नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाातर्फे शहरातील बहुमजली इमारतींमधील ट्युशन क्लासेस व हॉटेल्स, मॉल्सचे सर्वेक्षण करण्यात आले. आग नि ...
शहरातील रेल्वेस्थानक ते बसस्थानक रस्त्यावरील हॉटेल व आॅटोमोबाईलचे दुकान आगीत जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे़ ही घटना १६ जून रोजी सकाळी ६़३० वाजेच्या सुमारास घडली़ ...