लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

दारव्हा तहसील कार्यालयाला आग - Marathi News | Fire at Darwah Tehsil office | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारव्हा तहसील कार्यालयाला आग

येथील तहसील कार्यालयात गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन संगणक संच, प्रिंटर यासह संपूर्ण वायरिंग व काही महत्त्वाचे दस्तावेज खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते. ...

खर्डीपुऱ्यातील दोन घराला आग - Marathi News | Two houses in Khardi, a fire | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खर्डीपुऱ्यातील दोन घराला आग

येथील खर्डीपुरा भागातील जुन्या वस्तीतील दोन घरांना अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज असून यात बंडू आमझिरे व शेषराव आमझीरे यांच्या घरातील संसारउपयोगी साहित्य जळून कोळसा झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

आगीत ऊस जळून नुकसान - Marathi News | Burning of sugarcane damages the fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आगीत ऊस जळून नुकसान

निताने ता. बागलाण येथील जयंत देवरे यांच्या ऊसाच्या शेतात वीज वाहक तारांमध्ये शॉर्टिसर्कट होऊन लागलेल्या आगीत मोठया प्रमाणात ऊस जळून खाक झाला. या आगीत ऊसा बरोबरच पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप जळाल्याने एकूण दीड ते दोन लाख रु पयांचे नुकसान झाले ...

नाशकात मुथूट फायनान्सच्या कार्यालयात गोळीबार , एक ठार - Marathi News | Firing at Muthoot Finance's office in Nashik, one killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात मुथूट फायनान्सच्या कार्यालयात गोळीबार , एक ठार

शहरातील उंटवाडी परिसरातील  मुथूट फायनान्सच्या कार्यालयात घुसून पाच अज्ञातांनी गोळीबार केला असून या गोळीबारात एक जण ठार झाला आहे. हल्लेखोर फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकण्याच्या हेतून तोंडावर काळा कपडा बांधून आले होते. परंतु, कर्मचाऱ्यांनी प्रतिका ...

तीन दिवसांत १२५ तक्रारींचा निपटारा - Marathi News |  125 complaints disposed of in three days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन दिवसांत १२५ तक्रारींचा निपटारा

आपत्तीसाठी यंत्रणा सज्ज : ठामपाची माहिती ...

गोठ्याला आग लागून अडीच लाखाचे नुकसान - Marathi News | Loss of two and a half lakhs of fire in the mud | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोठ्याला आग लागून अडीच लाखाचे नुकसान

येथील जुन्या वस्तीत गुरूवारी सकाळी ९.३० अचानक लागलेल्या आगीमुळे अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. येथील रहिवासी गुलाब कटरे व संजय कटरे यांच्या गोठ्याला अचानक आग लागली. ...

राजधानी एक्स्प्रेस आगीच्या चौकशीसाठी समिती गठीत - Marathi News | Committee to probe Rajdhani Express fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजधानी एक्स्प्रेस आगीच्या चौकशीसाठी समिती गठीत

सिकंदराबाद-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या एसएलआर कोचला बुधवारी रात्री नरखेड ते दारीमेटा दरम्यान आग लागल्यामुळे खळबळ उडाली होती. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीच्या चौकशीसाठी मुख्यालयाने समिती गठीत केली असून ही समिती आगीच्य ...

ऊस आणि ठिबक संच आगीत जळून खाक - Marathi News | Sugarcane and pistachios set fire to the fire | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऊस आणि ठिबक संच आगीत जळून खाक

३ लाखांचे नुकसान : भङगाव तालुक्यातील लोण पिराचे शिवारातील घटना ...