लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

भिवंडीत आगीच्या दोन घटना; सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | Two incidents of fire in Bhiwandi no casualties reported | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत आगीच्या दोन घटना; सुदैवाने जीवितहानी टळली

शॉर्ट सर्कीटने आग लागल्याचा अंदाज ...

ठाण्यात हिरानंदानी इस्टेट येथील सहा दुकानाना आग; लाखोंचे नुकसान - Marathi News | Fire broke out at six shops at Hiranandani Estate in Thane; Loss of millions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात हिरानंदानी इस्टेट येथील सहा दुकानाना आग; लाखोंचे नुकसान

Fire broke out at Arcadia Shopping Center : आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाने धाव घेतली. ...

९ दुकाने जळून खाक : चेंबूरच्या जनता मार्केटला भीषण आग - Marathi News | 9 shops burnt down: Massive fire at Chembur's Janata Market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९ दुकाने जळून खाक : चेंबूरच्या जनता मार्केटला भीषण आग

९ दुकाने जळून खाक : लाखोंचे नुकसान ; दहा कर्मचाऱ्यांना सुखरूप काढले बाहेर ...

चेंबूरच्या जनता मार्केटला भीषण आग; ९ दुकाने जळून खाक, लाखोंचं नुकसान - Marathi News | Massive fire at Chembur Janta Market; 9 shops burnt down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरच्या जनता मार्केटला भीषण आग; ९ दुकाने जळून खाक, लाखोंचं नुकसान

Chembur Fire :जनता मार्केटमध्ये सर्व दुकाने ही टायपिंग सेंटर व झेरॉक्स सेंटरची असल्याने या आगीत अनेक संगणक, प्रिंटर व झेरॉक्स मशीन जळून खाक झाल्या आहेत. ...

कुरकुंभ एमआयडीसीत पुन्हा अग्नितांडव; डीस्टीलेशन कंपनी खाक - Marathi News | fire broke out again at Kurkumbh MIDC; Distillation Company Dust | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरकुंभ एमआयडीसीत पुन्हा अग्नितांडव; डीस्टीलेशन कंपनी खाक

Kurkumbh Midc आगीचे प्रमुख कारण समजू शकले नाही.कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील अनेक मोठ्या रासायनीक कंपनीमधील रासायनीक प्रक्रिया झालेले विविध प्रकारच्या रसायनाच्या डीस्टीलेशनची प्रक्रिया या ठिकाणी केली जात असे. ...

चेंबूर, कुरकुंभ एमआयडीसीमध्ये आगीच्या घटना; करोडोंचे नुकसान - Marathi News | Fire incidents at Chembur, Kurkumbh MIDC; Loss of crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर, कुरकुंभ एमआयडीसीमध्ये आगीच्या घटना; करोडोंचे नुकसान

Kurkumbh MIDC,Chembur Fire दोन्ही घटनांमध्ये जिवीतहानी झालेली नसली तरीही करोडोंचे नुकसान झाले आहे.  ...

ठाण्यातील रेमंड कंपनीच्या कार्यालयाला भीषण आग: लाखोंचे नुकसान - Marathi News | Fire at Raymond Company office in Thane: Loss of millions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील रेमंड कंपनीच्या कार्यालयाला भीषण आग: लाखोंचे नुकसान

ठाण्यातील रेमंड कंपनीच्या कार्यालयाला बुधवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत कागदपत्रे, फर्निचर आणि विक्रीचे कपडे जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

कांद्याच्या चाळीला अज्ञान व्यक्तीने लावली आग; साडेचार लाखांच्या कांद्याचे नुकसान  - Marathi News | An onion fire was set on fire by an ignorant person; Loss of four and a half lakh onions | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांद्याच्या चाळीला अज्ञान व्यक्तीने लावली आग; साडेचार लाखांच्या कांद्याचे नुकसान 

शेतातील दगडी कांदा चाळीत साठवून ठेवलेल्या कांदा चाळीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना पारनेर तालुक्यातील चोंभूत येथे बुधवारी (३० सप्टेंबर) पहाटे घटली. यात या शेतकºयाचा साडेचार लाख रुपये किंमतीचा कांदा भस्मसात झाला आहे. ...