देऊनगर येथील इमारतीत तळ मजल्यावर फारुख खान यांचा प्लास्टिक मणी बनविण्याचा कारखाना असून त्यावरील पहिल्या मजल्यावर दहा खोल्या आहेत त्यापैकी नऊ खोल्यांमध्ये कामगार राहत होते . ...
कोल्हापूर येथील सीपीआरमधील ट्रॉमा आयसीयूमधील एका कक्षात इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉट सर्कीट होवून झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी डॉ. बी. वाय. माळी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहू ...
कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला सोमवारी पहाटे लागलेल्या आगीची चौकशी होणार असून त्याकरिता डॉ. माळी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीसह इलेक्ट्रीकल विभागाने आगीच्या ठिकाणची पाहणी करून चौकशीला सुर ...
गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाशी झगडणाऱ्या सीपीआर प्रशासनाला सोमवारी भल्या पहाटे अचानक लागलेल्या आगीशीही झगडा करावा लागला. कोरोनाचे रुग्ण असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरला पहाटे चार वाजता लागलेल्या आगीमुळे रुग्णालयात प्रचंड गोंधळ उडाला. अतिशय गंभीर अवस्थे ...
सहायक पोलीस निरीक्षक राजू डोर्लीकर यांच्या दिघोरीतील निवासस्थानी आग लागल्यामुळे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. चोरट्यांनी ही आग लावली असावी असा संशय आहे. ...
काष्टी येथील जायभाय कॉप्लेक्समधील तुलशी जनरल स्टोअरला शुक्रवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले आहे. श्रीगोंदा पोलिसांच्या गस्त पथकामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळले. ...