लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

हिंजवडीतील उच्चभ्रू सोसायटीत आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला - Marathi News | Fire in society at Hinjewadi, fire brigade promptly averted disaster | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीतील उच्चभ्रू सोसायटीत आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला

अग्निशामक दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या तेरा जणांना काढले सुखरूप बाहेर ...

पुणे शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसातही झाडपडीच्या नऊ घटना; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | Tree falls Nine incidents in Pune city even moderate rains; Appeal to citizens to take care | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसातही झाडपडीच्या नऊ घटना; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

अनेक भागात पूर्ण झाडे पडली असून काही ठिकाणी फांद्या कोसळल्या आहेत ...

पाटीलवाडीत अज्ञाताने गवताच्या गंजी पेटवल्या - Marathi News | In Patilwadi, an unknown person lit a haystack | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाटीलवाडीत अज्ञाताने गवताच्या गंजी पेटवल्या

Fire Satara : पाटीलवाडी (म्हासोली, ता. कऱ्हाड) येथील तीन शेतकऱ्यांची अज्ञात व्यक्तीने गवत आणि पिंजराच्या गंजी पेटवून दिल्याने पंधरा हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. ...

मुळशीतील आगीच्या दुर्घटनेतील सतरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, आठ मृतदेहांवरती पुण्यात अंत्यसंस्कार - Marathi News | Seventeen bodies in Mulshi fire accident in possession of relatives, eight bodies cremated at Vaikuntha crematorium in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशीतील आगीच्या दुर्घटनेतील सतरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, आठ मृतदेहांवरती पुण्यात अंत्यसंस्कार

अजित पवारांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतले ताब्यात ...

मुळशीतील अग्नितांडवात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा इशारा - Marathi News | Relatives warn not to take the bodies of those killed in the original firefight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशीतील अग्नितांडवात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा इशारा

नातेवाईक आणि संघटनेच्या काही मागण्या, कंपनीत दुपारच्या वेळेस लागलेल्या आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू ...

तळेगावातील सत्याग्रही घाटात धावत्या ट्रकचा उडाला भडका - Marathi News | A truck exploded in Satyagrahi Ghat in Talegaon | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तळेगावातील सत्याग्रही घाटात धावत्या ट्रकचा उडाला भडका

अमरावती येथील ट्रान्सपोर्टिंग कंपनीतून एमएच ४० बीएल १६५३ क्रमांकाचा ट्रक केमिकल ड्रम, काॅस्टिक सोडा व कपड्याच्या गठान घेऊन नागपूरकडे जात होता. तळेगाव येथील सत्याग्रही घाटात आल्याबरोबर वायरिंग जळाल्याने ट्रकने अचानक पेट घेतला. चालक श्यामबाबू जाधव रा. ...

Pune Breaking: पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडई इमारतीच्या लाकडी भागाला भीषण आग - Marathi News | Pune Breaking: A fire to wooden part of the Mahatma Phule Mandai building in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Breaking: पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडई इमारतीच्या लाकडी भागाला भीषण आग

ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील पूर्व भागातील लाकड़ी भागाला आग लागली. ...

तळेगावातील सत्याग्रही घाटात चालत्या ट्रकने घेतला पेट - Marathi News | A truck moving in Satyagrahi Ghat in Talegaon took a beating | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तळेगावातील सत्याग्रही घाटात चालत्या ट्रकने घेतला पेट

Fire Caught to Truck : घटनेची नोंद तळेगाव पोलीस स्टेशने घेतली असुन पुढील तपास  ठाणेदार आशिष गजभिये यांचे मार्गदर्शनात जमादार कैलास माहोरे, पो.शी. श्याम गहाट,  परवेज खाॅन, राहुल अमोने, देवेंद्र गुजर करीत आहे. ...