लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

अग्निकल्लोळ! झारखंडमध्ये रुग्णालयात भीषण आग; डॉक्टर दाम्पत्यासह 6 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | jharkhand 7 dhanbad people burnt alive in fire at hazra hospital 9 people saved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निकल्लोळ! झारखंडमध्ये रुग्णालयात भीषण आग; डॉक्टर दाम्पत्यासह 6 जणांचा होरपळून मृत्यू

डॉक्टर विकास हाजरा आणि डॉ. प्रेमा हाजरा यांचा मृत्यू झाला आहे. ...

Sindhudurg News | मालवणात अग्नितांडव, दोन दुकाने जळून खाक - Marathi News | Fire broke out in Malvan, two shops were gutted | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवणात अग्नितांडव, दोन दुकाने जळून खाक

पहाटे आग लागल्याची घटना, लाखोंचे नुकसान ...

शॉट सर्किटमुळे गोठा जळून खाक; एक म्हैस दावे तोडून पळाल्याने इतर पशुधन वाचले - Marathi News | A cowshed burnt down due to a shot circuit; 4 buffaloes, 3 calves burn, ashes of lakhs of farm goods | Latest beed News at Lokmat.com

बीड :शॉट सर्किटमुळे गोठा जळून खाक; एक म्हैस दावे तोडून पळाल्याने इतर पशुधन वाचले

आगीत ४ म्हशी, ३ वासरे होरपळली, लाखोंच्या शेतमालाची राख झाली आहे ...

मुंबईत बेस्टच्या बसला भीषण आग, बालंबाल बचावले प्रवासी  - Marathi News | BEST Bus caught fire in Mumbai, passengers escaped with children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत बेस्टच्या बसला भीषण आग, बालंबाल बचावले प्रवासी 

BEST Bus caught fire: मुंबईतील वांद्रे परिसरामध्ये बेस्टच्या बसला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याही प्रवाशांना इजा झाली नाही. ...

रामगडातील सीताफळ व जांभूळ प्रक्रिया प्रकल्प जळून खाक; ३० लाख रुपयांचे नुकसान - Marathi News | Sitafruit and Jambhul processing plant in Ramgarh burnt down; A loss of 30 lakhs | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रामगडातील सीताफळ व जांभूळ प्रक्रिया प्रकल्प जळून खाक; ३० लाख रुपयांचे नुकसान

यंत्रसामग्री, साहित्य, फर्निचर झाले नष्ट ...

पोलिस आयुक्तालयातील रेकॉर्ड विभागात आग - Marathi News | Fire in records section of Police Commissionerate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिस आयुक्तालयातील रेकॉर्ड विभागात आग

Nagpur News सिव्हिल लाइन्स येथील पोलिस आयुक्तालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील रेकॉर्ड विभागात सोमवारी आग लागली. यात कुणीही जखमी झाले नसले तरी काही फाईल्स यात जळून खाक झाल्या. ...

पुण्यातील धक्कादायक प्रकार! बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न - Marathi News | Shocking type in Pune To withdraw the complaint of rape an attempt was made to pour petrol on the woman and set her on fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक प्रकार! बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न

घटनेत महिला बचावली असून, पसार आराेपीचा शोध घेण्यात येत आहे ...

निपाणीतील हालशुगर कारखान्यात आग, एक कोटीचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज - Marathi News | Fire at Halsugar factory in Nipani, Presumption of fire due to short circuit | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निपाणीतील हालशुगर कारखान्यात आग, एक कोटीचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक विभागाने प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली ...