लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

Ashadhi Wari: माऊलींच्या पालखीत सिलेंडरने घेतला पेट; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात - Marathi News | Ashadhi Wari cylinder caught fire in Mauli's palanquin; Firefighters douse the fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींच्या पालखीत सिलेंडरने घेतला पेट; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

पुणे अग्निशमन दलाचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचत जवानांनी पेटलेला सिलेंडरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणत मोठा अनर्थ टाळला... ...

उल्हासनगरात खोदलेल्या रस्त्याची दुरावस्था; अग्निशमन दलाची गाडी खड्डयात अडकली, महापालिकेचे दावे फोल - Marathi News | Dilapidated road in Ulhasnagar The fire brigade got stuck in the pit the claims of the municipal corporation are false | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात खोदलेल्या रस्त्याची दुरावस्था; अग्निशमन दलाची गाडी खड्डयात अडकली, महापालिकेचे दावे फोल

रस्त्याच्या खड्डयात महापालिकेची अडकलेली अग्निशमन दलाची गाडी जेसीबी मशिनद्वारे काढावी लागल्याने, महापालिका कामकाजावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.  ...

संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | Big fire in Sangameshwar market, loss of lakhs of rupees | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान

संगमेश्वर बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ असून नेहमीच गजबजलेली असते. येथील दुकानेही एकमेकांना लागून आहेत. ...

अग्निशमन विभागाची आपत्ती व्यवस्थापन समिती गठित; झोन कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू - Marathi News | Disaster Management Committee of Fire Department constituted; Control room started in zone office | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अग्निशमन विभागाची आपत्ती व्यवस्थापन समिती गठित; झोन कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू

२४ तास सक्रीय राहिल २७ जवानांचे पथक ...

कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू, अनेक भारतीयांचा समावेश - Marathi News | Massive fire in building in Kuwait, 35 dead including 5 Indians  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू, अनेक भारतीयांचा समावेश

ही आग एवढी भीषण होती, की भीती पोटी अनेकांनी खिडक्यांमधून खाली उड्या घेतल्या. जीव वाचविण्याच्या या प्रयत्नात अनेकांना दुखापत झाल्याचेही समजते. ...

काळेवाडीतील गादी कारखान्यास आग, दोन जखमी, आठ ते दहा लाखांचे नुकसान - Marathi News | Mattress factory fire in Kalewadi two injured loss of eight to ten lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काळेवाडीतील गादी कारखान्यास आग, दोन जखमी, आठ ते दहा लाखांचे नुकसान

अग्निशमन दलाचे आठ ते १० बंब घटनास्थळी तत्काळ दाखल झाले असून अवघ्या दीड तासांत अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले ...

महापालिकेचा मुख्य आपात्कालीन कक्ष २४ बाय ७ कार्यान्वित - Marathi News | The main emergency room of the Municipal Corporation is operational 24 by 7 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिकेचा मुख्य आपात्कालीन कक्ष २४ बाय ७ कार्यान्वित

आयुक्तांनी घेतली बैठक : वालकट कंपाऊंडस्थित अग्निशमन विभागाकडे जबाबदारी ...

आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून मुंबईची ‘रेकी’! आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी आढावा - Marathi News | emergency management unit of the muncipality has taken the initiative to to ensure all emergencies in mumbai during monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून मुंबईची ‘रेकी’! आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी आढावा

मुंबईतील पावसाळापूर्व तयारीबाबत २३ मे रोजी पालिकेत सर्व यंत्रणांची बैठक झाली होती. ...