लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खते

Importance of Fertilizers in agriculture in Marathi, मराठी बातम्या

Fertilizer, Latest Marathi News

Importance of Fertilizers in agriculture खते हे शेतजमिनीसाठी महत्त्वाची निविष्ठा आहे. पिकांना योग्य पोषण मिळण्यासाठी खतांची आवश्यकता असते.
Read More
बोगस बियाणे कायद्यासंदर्भात बियाणे कंपन्यांचे म्हणणे काय? - Marathi News | Bogus Seeds, Fertilizers New Act to provide non-bailable offences, what are the criteria for bogus? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाणे बोगस? निकष काय? शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी?

बोगस बियाणे आणि खतांसंदर्भात नव्याने येणाऱ्या कायद्याच्या धर्तीवर बियाणांच्या बोगसतेचे निकष काय? बियाणे कंपन्यांचे आणि शेतकऱ्यांची भूमिका काय? बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी अशा प्रश्नांना समजून घेऊया.. ...

३६ लाखांच्या पूरक खतांना विक्री बंद करण्याचे आदेश - Marathi News | Order to stop sale of supplementary fertilizers worth 36 lakhs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :३६ लाखांच्या पूरक खतांना विक्री बंद करण्याचे आदेश

कृषी केंद्र संचालकांचे विक्री बंद आंदोलन मागे : कृषी विभागाची धडक कारवाई; आता लिंकींग पूर्णपणे बंद ...

राज्यात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला प्रतिबंधासाठी नवीन कायदा करणार - Marathi News | New law to prevent sale of bogus seeds and fertilizers in state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला प्रतिबंधासाठी नवीन कायदा करणार

राज्यात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानससभेत दिली. ...

गुजरातेतून जुनासुर्लात आणलेला पाच लाखांचा अवैध खतसाठा जप्त, एकाला अटक - Marathi News | Illegal fertilizer stock worth five lakhs brought from Gujarat to Junasurla seized, one arrested | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गुजरातेतून जुनासुर्लात आणलेला पाच लाखांचा अवैध खतसाठा जप्त, एकाला अटक

कृषी विभागाची कारवाई : विनापरवाना सुरू होती विक्री ...

कंपन्यांद्वारा खतांची लिकिंग, विक्रेत्यांद्वारा शेतकऱ्यांच्या माथी - Marathi News | Licking of fertilizers by companies, sellers on farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कंपन्यांद्वारा खतांची लिकिंग, विक्रेत्यांद्वारा शेतकऱ्यांच्या माथी

सर्रास लूट : डीएपी, १०:२६:२६, युरियाच्या सोबत सल्फर अन् २०:२०:०१३ ...

शेतकऱ्यांना युरियावर मिळणार पुढील ३ वर्ष अनुदान - Marathi News | Farmers will get subsidy on urea for the next 3 years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना युरियावर मिळणार पुढील ३ वर्ष अनुदान

अनुदानामुळे शेतकऱ्यांना युरिया खरेदीसाठी जास्तीचा खर्च करण्याची गरज नाही आणि त्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. ...

आता उशिराच्या पावसाची काळजी नको, असे करा पेरणीचे नियोजन - Marathi News | how to manage kharip sowing and farming in late monsoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता उशिराच्या पावसाची काळजी नको, असे करा पेरणीचे नियोजन

शेतकऱ्यांनी ढेकळं फुटेल इतपत पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिला आहे. ...

बियाणे व खतांची अशी करा स्मार्ट खरेदी - Marathi News | Make smart purchase of seeds and fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाणे व खतांची अशी करा स्मार्ट खरेदी

शेतकऱ्यांनी येऊ घातलेल्या खरीप हंगामात बियाणे, खते खरेदी करताना काय काळजी घ्यावी? या बद्दल जाणून घेऊ. ...