लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत आरोग्यासाठी गुणकारी 'गवती चहा' - Marathi News | 'Grass tea' health benefits from boosting immunity to weight loss | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत आरोग्यासाठी गुणकारी 'गवती चहा'

Health Benefits Of Lemon Grass : गवती चहा हा एक अशी वनस्पती आहे जी चहा पिणाऱ्यांच्या चवीला एक वेगळा अनुभव देतो. केवळ चवीसाठीच नाही तर गवती चहा आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. ...

Success Story: काबुली चण्याचा 'या' गावात यशस्वी प्रयोग; मिळाले लाखो रुपयांचे उत्पन्न - Marathi News | Success Story: Successful trial of Kabuli gram in 'this' village; Earned income of lakhs of rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काबुली चण्याचा 'या' गावात यशस्वी प्रयोग; मिळाले लाखो रुपयांचे उत्पन्न

मागील काही वर्षांपासून शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करताना दिसत आहेत. यातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. ...

Kisan Credit Card :... म्हणून शेतकरी किसान कार्डला 'नाही' म्हणत आहेत, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News kisan credit card scheme KCC scheme becomes worrisome for farmers see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किसान क्रेडिट कार्ड ठरतंय शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी, नेमकं कारण काय?

Kisan Credit Card : केसीसीच्या माध्यमातून (Kisan Credit Card) शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचन आणि शेतीशी संबंधित इतर खर्चासाठी बँकांकडून कर्ज घेऊ शकतात. ...

Soybean storing Tips: सोयाबीनचा साठा करताय तर 'या' टिप्स नक्की वाचा - Marathi News | Soybean storing Tips: latest news Read these tips while storing soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनचा साठा करताय तर 'या' टिप्स नक्की वाचा

Soybean storing Tips : शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या सोयाबीनवर सध्या मोठे संकट आले आहे. साठा करून ठेवलेले सोयाबीन आता वाढत्या उष्णतेने अधिक कोरडे होऊन वजनात घट होत आहे. त्यामुळे सोयाबीन साठवणुकीच्या टिप्स (Soybean storing Tips) वाचा सविस्तर. ...

Agriculture News : घरातल्या साठवलेल्या भाताचे वजन घटतंय का? आताच 'ही' गोष्ट करा! - Marathi News | Latest News Agriculture News Rising heat affects stored rice paddy see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घरातल्या साठवलेल्या भाताचे वजन घटतंय का? आताच 'ही' गोष्ट करा!

Agriculture News : अनेकजण आपल्याला वर्षभर पुरेल व पुढील वर्षासाठी बियाणे म्हणून आवश्यक भात ठेवून उर्वरित भाताची विक्री करतात. ...

Jwari Bajar Bhav : उन्हाळ्यात ज्वारी मागणीत होतेय वाढ; दर ४ हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता - Marathi News | Jwari Bajar Bhav : Sorghum demand increases during summer; Chances of crossing the rate 4 thousand rupees per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jwari Bajar Bhav : उन्हाळ्यात ज्वारी मागणीत होतेय वाढ; दर ४ हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता

ज्वारीच्या आरोग्यदायी गुणधर्मामुळे दिवसेंदिवस ज्वारीला मागणी वाढत आहे. सध्या बाजारात ज्वारीला प्रतिक्विंटल २ हजार ते ३३०० रुपये दर मिळत आहे. ...

Kanda Market : कांदा दरात 21 टक्क्यांची घट, मागील आठवड्यात कसे बाजारभाव मिळाले?  - Marathi News | Latest News Lal Kanda Market Onion prices drop by 21 percent, see last week kanda bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा दरात 21 टक्क्यांची घट, मागील आठवड्यात कसे बाजारभाव मिळाले? 

Kanda Market : मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आवेकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे २४ टक्के व १०० टक्के इतकी वाढ झाली आहे. ...

Solapur Kanda Market : सोलापूर बाजार समितीत मागील आठवड्यात ३०० ट्रक कांद्याची आवक; कसा मिळाला सरासरी दर? - Marathi News | Solapur Kanda Market : 300 truckloads enter of onions in Solapur market committee last week; How did you get the average rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Kanda Market : सोलापूर बाजार समितीत मागील आठवड्यात ३०० ट्रक कांद्याची आवक; कसा मिळाला सरासरी दर?

Solapur Kanda Bajar Bhav सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा कांद्याची आवक घटली होती. महिनाभरापासून दररोज १५० ते २०० ट्रक कांद्याची आवक होत होती. ...