लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
शेती महामंडळाच्या जमिनींच्या वापरासंदर्भात झाले 'हे' महत्त्वपूर्ण निर्णय; लवकरच अंमलबजावणी - Marathi News | 'This' important decision regarding the use of agricultural corporation lands; Implementation soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती महामंडळाच्या जमिनींच्या वापरासंदर्भात झाले 'हे' महत्त्वपूर्ण निर्णय; लवकरच अंमलबजावणी

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य शेती विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची ३२९ वी बैठक झाली. या बैठकीत १८ विषयांना मान्यता देण्यात आली. ...

सोयाबीनसह उडीद, मुग हमीभावाने खरेदीची तारीख ठरली; प्रत्यक्ष खरेदीला कधीपासून सुरवात? - Marathi News | Date set for procurement of soybeans, urad, moong at msp price; When will the actual procurement start? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनसह उडीद, मुग हमीभावाने खरेदीची तारीख ठरली; प्रत्यक्ष खरेदीला कधीपासून सुरवात?

Hamibhav Kharedi हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करून तोच माल खरेदी केंद्रावर विकला जाण्याची शक्यता गृहीत धरून त्यावर नजर ठेवण्यासाठी दक्षता पथक स्थापन केले आहे. ...

Maharashtra Rain : महाराष्ट्रात आणखी किती दिवस पावसाचे, हवामान विभागाकडून महत्वपूर्ण माहिती - Marathi News | Latest News Maharashtra Rain How many days will it rain in Maharashtra, important information from the Meteorological Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात आणखी किती दिवस पावसाचे, हवामान विभागाकडून महत्वपूर्ण माहिती

Maharashtra Rain : मागील दोन ते तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सूनोत्तर पाऊस पडताना दिसत आहे. ...

"कृषी संशोधन म्हणजे फक्त शोधनिबंध नव्हे, तर शेतकऱ्याच्या जीवनात दिसणारा बदल"  - Marathi News | Latest News Agriculture News Inauguration of 2-day workshop on restructuring agricultural research ecosystem in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :"कृषी संशोधन म्हणजे फक्त शोधनिबंध नव्हे, तर शेतकऱ्याच्या जीवनात दिसणारा बदल" 

Agriculture News : महाराष्ट्रातील कृषी संशोधन परिसंस्थेची पुनर्रचना: निष्पत्तीकडून प्रभावाकडे" या २ दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आलं. ...

मिळायला हवे होते ५० हजार, खात्यात आले फक्त आठ ! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये भरपाई कमी मिळाल्याने संताप - Marathi News | Should have received 50 thousand, only eight came in the account! Rain-affected farmers angry over less compensation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मिळायला हवे होते ५० हजार, खात्यात आले फक्त आठ ! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये भरपाई कमी मिळाल्याने संताप

Chandrapur : शेतकऱ्यांना एका हेक्टरमागे पीक पेरणीचा खर्च जवळपास ५० हजार येतो. यामुळे अतिवृष्टीत झालेल्या नुकसानाची भरपाई ५० हजार मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

कृषी अधिकाऱ्यांची बदली झाली तरी मोबाईल नंबर तोच राहील, १ नाव्हेंबरपासून कायमस्वरूपी सुविधा - Marathi News | Latest news Permanent mobile service to help farmers contact agriculture officials and employees from November 1 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी अधिकाऱ्यांची बदली झाली तरी मोबाईल नंबर तोच राहील, १ नाव्हेंबरपासून कायमस्वरूपी सुविधा

Agriculture News : कृषी विभागाने कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक सेवा 1 नाव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. ...

शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा बदलणार; कोणते तालुके वगळणार? - Marathi News | Shaktipeeth highway plan to be changed in view of growing opposition from farmers; which talukas will be excluded? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा बदलणार; कोणते तालुके वगळणार?

shaktipeeth mahamarg update नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता, त्याचा आराखडा बदलला जाण्याची शक्यता चर्चेत होती. ...

हवामान धोक्यांपासून फळपिकांना संरक्षण मिळविण्यासाठी 'या' योजनेत सहभागी व्हा? वाचा सविस्तर - Marathi News | Participate in this scheme to protect fruit crops from weather hazards? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान धोक्यांपासून फळपिकांना संरक्षण मिळविण्यासाठी 'या' योजनेत सहभागी व्हा? वाचा सविस्तर

fal piv vima yojana बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊन उत्पादनात घट होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. ...