E Peek Pahani Last Date Extend: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेली पूरसदृश परिस्थिती, अवकाळी पाऊस आणि दुबार पेरणी यामुळे खरीप हंगाम २०२५ च्या ई-पीक पाहणी नोंदणीत अडथळे आले. ...
कर्जाची वसुली जूनपर्यंत होते, त्यामुळे जूनपर्यंत मुदत आहे. याबाबत आंदोलकांशी झालेल्या सकारात्मक चर्चा झाली असून या भूमिकेशी सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. अन्य विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे. ...
Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली "नागरिकांचे जीवनमान सुकर करणे" या विषयासाठी अभ्यास समिती नेमण्यात आली होती. ...
राज्य सरकारने आपत्ती व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून राज्यातील तीन जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेली हानी पाहता मदत निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. ...
Gondia : जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्यात आली. यात सर्वाधिक १ लाख हेक्टरवर हलक्या धानाचे क्षेत्र आहे. सध्या खरीप हंगामातील हलक्या धानाची कापणी जवळपास ८५ टक्के झाली आहे. ...