लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
इराणमधील युद्धामुळे करमाळ्यातील केळीला फटका; फेब्रुवारीमध्ये दरात सुधारणा होण्याची आशा - Marathi News | Bananas in Karmala hit by war in Iran; Hope for price improvement in February | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इराणमधील युद्धामुळे करमाळ्यातील केळीला फटका; फेब्रुवारीमध्ये दरात सुधारणा होण्याची आशा

भारतातून आखाती देशातील इराणमध्ये ७० टक्के केळीची निर्यात होते. सध्या इराणमध्ये युद्धजन्य अस्थिर परस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्या केळीची निर्यात थंडावल्याने दर पडले आहेत. ...

लाल मिरचीचे भाव वाढले; कोणत्या प्रकारातील लाल मिरचीला मिळतोय सर्वाधिक दर? - Marathi News | Red chilli prices have increased; Which type of red chilli is fetching the highest price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल मिरचीचे भाव वाढले; कोणत्या प्रकारातील लाल मिरचीला मिळतोय सर्वाधिक दर?

lal mirchi bajar bhav मिरचीचे दर सरासरी ६० टक्क्यांनी भडकले आहेत. उशिरापर्यंत लांबलेल्या पावसामुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले होते. ...

Orange Orchard Management : हवामान बदलाचा फटका; संत्रा बागांवर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव वाचा सविस्तर - Marathi News | latest news Orange Orchard Management: Impact of climate change; Outbreak of gingko disease in orange orchards Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदलाचा फटका; संत्रा बागांवर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव वाचा सविस्तर

Orange Orchard Management : संत्रा बागांवर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, महागड्या फवारण्या करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.(Orange Orchard Management) ...

सौरपंप मिळण्यास होतोय उशीर! पुरवठादाराची निवड करताना शेतकऱ्यांचा उडतोय गोंधळ - Marathi News | There is a delay in getting solar pumps! Farmers are confused while choosing a supplier | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सौरपंप मिळण्यास होतोय उशीर! पुरवठादाराची निवड करताना शेतकऱ्यांचा उडतोय गोंधळ

magel tyala saur krushi pump अर्ज केल्यानंतरही वर्षानुवर्षे सौरपंप कार्यान्वित केले जात नसल्याने शेतकरी संतापले आहेत. एवढेच काय यंदाच्या हंगामातील ऐन रब्बी हंगामात हजारो शेतकऱ्यांना सौरपंप मिळालेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

Makka-Jowar Kharedi : मका–ज्वारी उत्पादकांचे चुकारे रखडले; कोट्यवधी रुपये सरकारकडे थकीत - Marathi News | latest news Makka-Jowar Kharedi: Payments of maize-jowar producers are delayed; crores of rupees are due to the government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मका–ज्वारी उत्पादकांचे चुकारे रखडले; कोट्यवधी रुपये सरकारकडे थकीत

Makka-Jowar Kharedi : राज्यात मका व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना एमएसपीचे स्वप्न दाखवून सरकारकडूनच आर्थिक अडचणीत ढकलले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दोन महिन्यांपासून ३५.५८ कोटी रुपयांचे चुकारे रखडल्याने हजारो शेतकरी संकटात सापडले आहेत.(M ...

कांदा, गहू, हरभऱ्यावर मावा, करपा तर द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांचा खर्च वाढला - Marathi News | Onion, wheat, gram are affected by aphids, scab and brown rot disease in grape crops; Farmers' expenses increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा, गहू, हरभऱ्यावर मावा, करपा तर द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांचा खर्च वाढला

बदलत्या वातावरणामुळे प्रमुख पिके असलेल्या कांदा, गहू, हरभऱ्यावर मावा आणि करपा रोगाचा, तर द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगांचा फैलाव रोखण्यासाठी औषध फवारणीचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसू लागली आहे. ...

राज्याच्या बाजारात लाल कांदा खातोय का भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Why is the price of red onion going up in the state market? Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याच्या बाजारात लाल कांदा खातोय का भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्याच्या कांदा बाजारात आज गुरुवार (दि.२२) जानेवारी रोजी एकूण २,३९,३०८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८६५४७ क्विंटल लाल, २३३२५ क्विंटल लोकल, १४६३ क्विंटल नं.१, १५८३ क्विंटल नं.२, २४९७५ क्विंटल पोळ, १००० क्विंटल पांढरा, ४१५ क् ...

८९ हजार शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत; बँका आणि कृषी विभागाच्या पायऱ्या झिजवीत सुरू आहे वणवण - Marathi News | 89 thousand farmers are waiting for compensation; The steps of banks and the agriculture department are being eroded. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :८९ हजार शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत; बँका आणि कृषी विभागाच्या पायऱ्या झिजवीत सुरू आहे वणवण

खरीप हंगामात ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल १ लाख ३२ हजार ८४४ शेतकरी बाधित झाले होते. यानंतर शासनाने ७८ कोटी रुपयांचा निधी दिला पण केवळ ४३ हजार ६५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात आली असून, ८९ हजार शेतकरी अद्या ...