लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
८९ हजार शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत; बँका आणि कृषी विभागाच्या पायऱ्या झिजवीत सुरू आहे वणवण - Marathi News | 89 thousand farmers are waiting for compensation; The steps of banks and the agriculture department are being eroded. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :८९ हजार शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत; बँका आणि कृषी विभागाच्या पायऱ्या झिजवीत सुरू आहे वणवण

खरीप हंगामात ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल १ लाख ३२ हजार ८४४ शेतकरी बाधित झाले होते. यानंतर शासनाने ७८ कोटी रुपयांचा निधी दिला पण केवळ ४३ हजार ६५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात आली असून, ८९ हजार शेतकरी अद्या ...

Banana Export : प्रयोगशील शेतीची गोड फळं; तळेगावची केळी इराणला रवाना वाचा सविस्तर  - Marathi News | latest news Banana Export: Sweet fruits of experimental farming; Talegaon bananas sent to Iran Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रयोगशील शेतीची गोड फळं; तळेगावची केळी इराणला रवाना वाचा सविस्तर

Banana Export : पारंपरिक शेतीपुरती मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेतमाल थेट परदेशी बाजारपेठेत पोहोचू शकतो, हे तळेगाव बुद्रुक येथील प्रयोगशील शेतकरी विलास खारोडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.(Banana Farming Success Story) ...

कवडीमोल बाजारदरामुळे मेथी उत्पादक शेतकऱ्यांचे कष्ट मातीत; उत्पादन खर्च वाढल्याने गणित कोलमडले - Marathi News | The hard work of fenugreek farmers is in vain due to the low market price; The math has collapsed due to the increase in production costs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कवडीमोल बाजारदरामुळे मेथी उत्पादक शेतकऱ्यांचे कष्ट मातीत; उत्पादन खर्च वाढल्याने गणित कोलमडले

कारखाना हंगाम सुरू असल्याने उसाचे क्षेत्रही मोकळे होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांकडे वळत उत्पादन वाढवले; मात्र बाजारातील अनिश्चिततेमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ...

Fodder Shortage : चारा नाही… पण ‘ही’ आयडिया भारी; पशुपालकांचा नवा फंडा चर्चेत वाचा सविस्तर - Marathi News | latest news Fodder Shortage: No fodder… but ‘this’ idea is great; Read in detail about the new fund for livestock farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा नाही… पण ‘ही’ आयडिया भारी; पशुपालकांचा नवा फंडा चर्चेत वाचा सविस्तर

Fodder Shortage : चाऱ्याच्या तीव्र टंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या पशुपालकांनी एक नवा मार्ग शोधला आहे. तूर पिकांच्या सोंगणीच्या बदल्यात मजुरी न घेता कुटार मिळवण्याची पद्धत सध्या अनेक गावांमध्ये रूढ होत असून, या 'नव्या फंड्या'मुळे पशुपालकांना चाऱ्याचा आधा ...

Fake Maize Seeds : पेरलं-उगवलं… पण दाणा भरलाच नाही; मका पिकात नेमकं काय बिघडलं? - Marathi News | latest news Fake Maize Seeds: Sowed and grew… but no seeds were planted; What exactly went wrong with the maize crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पेरलं-उगवलं… पण दाणा भरलाच नाही; मका पिकात नेमकं काय बिघडलं?

Fake Maize Seeds : मक्याचं बियाणं फसवं ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पेरणी व उगवण व्यवस्थित झाली तरी काढणीच्या वेळी कणसात दाणेच न भरल्याचे आढळून आले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित बियाणे कंपनीविरोधात ...

टेमघर धरणग्रस्तांनी वाढीव मोबदल्यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची खुर्चीच केली जप्त; काय आहे प्रकरण? - Marathi News | Temghar Dam victims seized the chair of the land acquisition officer for increased compensation; What is the matter? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टेमघर धरणग्रस्तांनी वाढीव मोबदल्यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची खुर्चीच केली जप्त; काय आहे प्रकरण?

temghar dam राज्य सरकारकडून निधी न मिळाल्याने टेमघर धरणग्रस्तांना वाढीव मोबदला दोन वेळा आदेश देऊनही मिळू शकला नाही. ...

रब्बी पिकांसाठी कडवा कालव्याला आवर्तन सोडले; भोजापूर धरणातून देखील आवर्तन - Marathi News | Circulation of Kadwa Canal allowed for Rabi crops; Circulation also from Bhojapur Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी पिकांसाठी कडवा कालव्याला आवर्तन सोडले; भोजापूर धरणातून देखील आवर्तन

रब्बी हंगामासाठी कडवा कालव्याला मंगळवारपासून (दि. २०) आवर्तन सोडण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता सोडलेले पाणी सायंकाळी पाचपर्यंत पांढुर्ली शिवारात पोहोचले. कालव्याला आवर्तन सुरू होताच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ...

Chia Crop Management : शेतकऱ्यांनो सावधान! चिया पिकातील 'ही' चूक पाडू शकते मोठा फटका वाचा सविस्तर - Marathi News | latest news Chia Crop Management: Farmers beware! This mistake in chia cultivation can cause a big loss. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो सावधान! चिया पिकातील 'ही' चूक पाडू शकते मोठा फटका वाचा सविस्तर

Chia Crop Management : चिया पिकाची गुणवत्ता टिकवायची असेल तर सध्या विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. फुलोरा अवस्थेत योग्य वेळी केलेली ही एक कृती शेतकऱ्यांना मोठे नुकसान टाळून चांगला दर मिळवून देऊ शकते, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. ...