लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
पारंपरिक अशा जुन्या 'जोड गव्हाचे' घेतले उत्पादन, अन्य वाणांच्या तुलनेत ५० टक्के अधिक दराने विक्री - Marathi News | The production of conventional old 'jod wheat', sold at 50 per cent higher than other varieties | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पारंपरिक अशा जुन्या 'जोड गव्हाचे' घेतले उत्पादन, अन्य वाणांच्या तुलनेत ५० टक्के अधिक दराने विक्री

लालसर दिसणारा हा गोडसर गहू जास्त तंतुमय, आरोग्यवर्धक, बलवर्धक, वातपित्तनाशक, पाचक व पौष्टिक असतो. ...

माळरानावर फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा, आंतरपीक घेतलं ड्रॅगन फ्रूटचं! हा शेतकरी कमावतोय लाखो - Marathi News | Malrani flowered a strawberry field in 12 bunches, took an intercrop of dragon fruit! This farmer is earning millions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माळरानावर फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा, आंतरपीक घेतलं ड्रॅगन फ्रूटचं! हा शेतकरी कमावतोय लाखो

गुंफवाडीच्या माळरानावर फुलविली स्ट्रॉबेरी शेती..!प्रयोगशील शेतकरी लांडगे यांची यशोगाथा ...

कुडाळ येथील बागायतदार चंद्रकांत काजरेकर यांचा विक्रम; जगातील सर्वांत मोठे आंब्याचे पान - Marathi News | Record of farmer Chandrakant Kajrekar from Kudal; The largest mango leaf in the world | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुडाळ येथील बागायतदार चंद्रकांत काजरेकर यांचा विक्रम; जगातील सर्वांत मोठे आंब्याचे पान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील शेती व बागायतदार चंद्रकांत काजरेकर यांच्या आंब्याच्या हापूस झाडावर आलेले पान ठरले जगातील सर्वांत मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान, आणि चंद्रकांत काजरेकर ठरले जागतिक रेकॉर्ड होल्डर. ...

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर - Marathi News | Latest News 40 lakh rupees sanctioned for Bhausaheb Phundkar Orchard Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे तरी काय? वाचा सविस्तर  

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या मध्यमातून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 40 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ...

मधमाशांमुळे पीक उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत वाढ, नेमकं गणित काय?  - Marathi News | Up to 40 percent increase in crop production due to bees, what exactly is the math? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधमाशीपालन करा, पिकात अधिक उत्पन्न मिळवा! वाचा सविस्तर 

मधमाशांमुळे होणाऱ्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात 5 ते 40 टक्के वाढ होते. ...

खते बियाणे खरेदी करतांना घ्यावयाची काळजी, कृषी विभागाचे आवाहन - Marathi News | Care to be taken while buying Fertilizer Seeds, Appeal of Agriculture Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाणे खते, कीटकनाशक नियमात विक्री करा, अन्यथा...कृषी केंद्राना समज

शेतकऱ्यांनी खते, बियाणे कीटकनाशक खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  ...

तुरीच्या भावात उसळी, अकोला, वाशिममध्ये दहा हजारांचा दर  - Marathi News | Ten thousand rate in Usli, Akola, Washim in Turi price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीने 10 हजारांचा टप्पा ओलांडला, दर टिकून राहणार का? 

राज्यातील काही बाजार समित्यांत तुरीच्या भावात चांगलीच उसळी पाहायला मिळाली ...

शेतजमिनीबाबत खरेदीखतावर लागणार अर्धेच मुद्रांकशुल्क, काय आहे योजना - Marathi News | what is mudrank shulk abhay yojana in Maharashtra, how to save 50% money on stamp duty | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुद्रांक शुल्क अभय योजना

या योजनेत 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीत कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या जुन्या दस्तांवरील मुद्रांक शुल्कामध्ये 50 टक्क्यांपर्यत सूट दिली आहे. ही योजना आहे मुद्रांक शुल्क अभय योजना ...