लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
कोकणातील गिरणे गावच्या चवळीला अनोखी चव; ८० एकरांवर चवळी शेतीचा पॅटर्न - Marathi News | The unique flavor of cowpeas from the village of Girne in Konkan; Pattern of cowpea farming on 80 acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणातील गिरणे गावच्या चवळीला अनोखी चव; ८० एकरांवर चवळी शेतीचा पॅटर्न

तळा तालुक्यातील गिरणे हे गाव इंदापूर, विरजोली, भालगाव, मुरुड व म्हसळा परिसरात चवळीसाठी प्रसिद्ध असणारे गाव आहे.इतर ठिकाणच्या चवळीपेक्षा वेगळी चव असणारी चवळी अशी ख्याती येथील चवळीची आहे. ...

शेतकरी गटस्तरावर जैविक निविष्ठा संसाधन केंद्र सुरु करा; मिळवा १ लाख रुपये - Marathi News | Start Bio Input Resource Center at farmer group level; Get Rs.1 Lakh | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी गटस्तरावर जैविक निविष्ठा संसाधन केंद्र सुरु करा; मिळवा १ लाख रुपये

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राबवावयाच्या बाबींमध्ये बदल करण्यात आला असून १० गटांच्या समुहाची शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) स्थापन करावयाच्या तरतुदीसोबतच १० गटांच्या समुहाची शेतकरी उत्पादक संस्था (FPO) स्थापन करण्यास व विपणन सुविधेकरित ...

नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ अवेळी पाऊस व गारपीट नुकसानाकरिता शेतकऱ्यांना मिळणार नवीन दराने मदत - Marathi News | In November and December 2023, farmers will get help at a new rate for unseasonal rain and hail crop damage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ अवेळी पाऊस व गारपीट नुकसानाकरिता शेतकऱ्यांना मिळणार नवीन दराने मदत

गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी  दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. ...

वाकनाथपूरच्या शांताबाईंचे आयुष्य डाळमिलने कसे बदलले? - Marathi News | How Dalmil changed the life of Shantabai of Waknathpur? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाकनाथपूरच्या शांताबाईंचे आयुष्य डाळमिलने कसे बदलले?

शेतीला धंद्याची यशस्वी जोड दिली, तर शेतीही फायद्याची करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बीड जिल्हयातील शांताबाई खाकरे. ...

गावरान जांभळाचा हंगाम सुरु; काय मिळतोय बाजारभाव - Marathi News | local deshi jamun season started; What is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावरान जांभळाचा हंगाम सुरु; काय मिळतोय बाजारभाव

फळ व्यापारी माऊली सुपेकर यांनी जांभूळ फळाचा चांगला व्यापार व्हावा म्हणून या पेटीची प्रथम पुजा करून स्वागत केले. हगांमपूर्व जांभूळ दाखल झाल्याने ६०० रुपये किलोप्रमाणे मुकिंदा फ्रुट्स (वडगावशेरी) यांनी खरेदी केली. ...

सुमारे ८५ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे केवळ हजार रुपयेच का मिळणार आहेत? - Marathi News | pm fasal bima yojana: Why about 85 thousand farmers will get only thousand rupees of crop insurance? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुमारे ८५ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे केवळ हजार रुपयेच का मिळणार आहेत?

pm fasal bima yojana : पंतप्रधान पीक विमा योजनेच्या नुकसानभरपाईसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी हजारांहून कमी रुपये मिळणार होते? मात्र असे का? जाणून घ्या ...

नाशिकच्या मुक्त विद्यापीठात पशुसंवर्धन विषयक तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन - Marathi News | Organized Technical Workshop on Animal Husbandry at Nashik Open University | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालन उत्पादनात वाढ, व्यवसाय वृद्धीसाठी पशुसंवर्धन तांत्रिक कार्यशाळा 

नाशिक : नाशिक जिल्ह्यासह आजुबाजुंच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आली असून पशूसंवर्धन तांत्रिक कार्यशाळा राबविण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ... ...

केवळ काही तासच शिल्लक, घाई करा, अन्यथा पीएम किसानचे पैसे विसरा - Marathi News | PM Kisan 16th Installment last date for ekyc, hurry up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केवळ काही तासच शिल्लक, घाई करा, अन्यथा पीएम किसानचे पैसे विसरा

PM Kisan 16th Instalment: पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता आगामी काळात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, पण त्यासाठी केवायसी करण्याची मुदत आता काही तासच शिल्लक आहे. ...