लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
डफडे कुटुंबाने गुढी पाडव्याच्या दिवशी तयार केल्या १२ क्विंटल साखरगाठी - Marathi News | The Dafde family prepared 12 quintals of sugarcube on the day of Gudi Padwa | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डफडे कुटुंबाने गुढी पाडव्याच्या दिवशी तयार केल्या १२ क्विंटल साखरगाठी

गावातील महिलांनाही मिळाला रोजगार ...

नववर्ष पाडव्यालाच हळद उत्पादकांत नाराजी; काय मिळाला हळदीला दर - Marathi News | Displeasure among turmeric producers as New Year approaches; What is the price of turmeric? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नववर्ष पाडव्यालाच हळद उत्पादकांत नाराजी; काय मिळाला हळदीला दर

पाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी हळदीच्या ७ हजार कट्ट्यांची आवक ...

आठशे एकर टरबूज लागवडीतून कोट्यवधींचे उत्पन्न, टरबूजाने बदलले शेतकऱ्यांचे अर्थकारण - Marathi News | Income of crores from 800 acres of watermelon cultivation, the economy of farmers has changed with watermelon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठशे एकर टरबूज लागवडीतून कोट्यवधींचे उत्पन्न, टरबूजाने बदलले शेतकऱ्यांचे अर्थकारण

गोदावरी नदीच्या काठावर उमरा गावातील शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळ्यात टरबूज उत्पादनात क्रांती घडवली.. ...

जलसंधारण दिन; दुष्काळात वाढ कशी झाली? काय आहेत दीर्घकालीन उपाय - Marathi News | Water Conservation Day; How did the drought increase? What are the long-term solutions? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जलसंधारण दिन; दुष्काळात वाढ कशी झाली? काय आहेत दीर्घकालीन उपाय

दुष्काळाची छाया ही अधिकाधिक गडद होताना दिसत असून, राज्यासह पुण्यातील गावागावांमध्ये पाण्याची टंचाई तीव्र होत आहे. महाराष्ट्रात गेल्या ५० वर्षात दुष्काळी घटनांमध्ये तब्बल सात पटीने तसेच पुराच्या घटनांमध्ये सहा पटीने वाढ झाली आहे. ...

जनावरांची विक्री तीन पटींनी वाढली; चारा पाणी प्रश्न गंभीर - Marathi News | Livestock sales tripled; Fodder water problem serious | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांची विक्री तीन पटींनी वाढली; चारा पाणी प्रश्न गंभीर

बाजारात जनावरांची आवक वाढल्याने व्यापर्‍यांकडून कवडीमोल दराने खरेदी ...

४० गुंठे जमिनीतील द्राक्ष बागेतून १२ लाखांचे उत्पादन, केली युरोपात निर्यात - Marathi News | Production of 12 lakhs from vineyard in 40 guntas, export to Europe | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :४० गुंठे जमिनीतील द्राक्ष बागेतून १२ लाखांचे उत्पादन, केली युरोपात निर्यात

गंजेवाडीतील १२ टन द्राक्ष गेले युरोपच्या बाजारात ...

शेतकऱ्यांच्या बांधावर ह्या बहुपयोगी वनस्पतीचे एक तरी झाड असायला हवं - Marathi News | Farmers should have at least one tree of this multipurpose plant on their farm bund | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या बांधावर ह्या बहुपयोगी वनस्पतीचे एक तरी झाड असायला हवं

कडूलिंब हे संपूर्ण भारतात आढळणारे, नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडू चवीची फळे लागतात, म्हणून याचे नाव कडूलिंब. ...

Wheat Market : शरबती गव्हाचा बाजारभाव वधारला, गुढीपाडव्याला गव्हाला काय मिळाले दर  - Marathi News | Latest news on gudhipadwa Todays wheat Market Price in maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Market : शरबती गव्हाचा बाजारभाव वधारला, गुढीपाडव्याला गव्हाला काय मिळाले दर 

आज बाजार समित्यांमध्ये सर्वसाधारण, २१८९, बन्सी लोकल, शरबती गव्हाची आवक झाली. यात सर्वाधिक शरबती गव्हाची आवक झाली.  ...