लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
ओसाड माळरानावर विविध आंतरपिकातून फुलवली एकात्मिक शेतीची स्वप्ने - Marathi News | Dreams of integrated agriculture flourished through various intercropping on the barren Malran | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ओसाड माळरानावर विविध आंतरपिकातून फुलवली एकात्मिक शेतीची स्वप्ने

तिकूल परिस्थितीवर मात करून पोखरी (ता. आंबेगाव) येथील सोमनाथ बेंढारी यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून शेतामध्ये यंदा उन्हाळी बटाट्याची लागवड करून ५० पिशव्या बटाट्याचे उत्पादन घेतले आहे. ...

पशुधनासाठी लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्या  - Marathi News | Get lumpy preventive vaccination for livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधनासाठी लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्या 

लसीकरण करून घेण्याचे आवाहन ...

तूर, हरभरा शेतकऱ्यांना दिलासा, कसा मिळतोय बाजारभाव, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Tur, gram farmers get relief, how market price is getting, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर, हरभरा शेतकऱ्यांना दिलासा, कसा मिळतोय बाजारभाव, वाचा सविस्तर 

उत्पादनात कमी आल्याने तुरीचे भाव वधारले असून हरभऱ्याचीही चमक वाढली आहे. ...

यंदाच्या हंगामात 25 लाख क्विंटल कापसाची आवक, कोणत्या बाजार समितीत किती आवक? - Marathi News | Latest News 25 lakh quintal cotton inflow in this season, check market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या हंगामात 25 लाख क्विंटल कापसाची आवक, कोणत्या बाजार समितीत किती आवक?

वर्धा जिल्ह्यातील सातही बाजार समितीमध्ये तब्बल २५ लाख १९ हजार २७० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. ...

दरवर्षी एक- दीड पोते, यंदा टोकरीभरही नाही, मोहफुल उत्पादन घटलं! - Marathi News | Latest News Drastic decline in madhuca longifolia yield due to climate change | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दरवर्षी एक- दीड पोते, यंदा टोकरीभरही नाही, मोहफुल उत्पादन घटलं!

यंदा वातावरणातील बदलामुळे मोहफूल उत्पन्नात कमालीची घट होत आहे. ...

यंदा उत्पादन कमी झाल्याने हरभऱ्यामध्ये तेजी; मका, तुरीमध्ये मात्र मंदी - Marathi News | Boom in gram due to reduced production this year; However, recession in Maize, Turi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा उत्पादन कमी झाल्याने हरभऱ्यामध्ये तेजी; मका, तुरीमध्ये मात्र मंदी

डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचे प्रयत्न ...

काजू उत्पादक शेतकऱ्यांना तारणार ही कर्ज योजना - Marathi News | This loan scheme will save cashew farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काजू उत्पादक शेतकऱ्यांना तारणार ही कर्ज योजना

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे काजूबीसाठी शेतमाल तारण कर्ज योजना यावर्षीही राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी कमी दरात काजू न विकता बाजार समितीकडे काजूबी तारण ठेवून कर्ज घेत आहेत. ...

जगाला भुरळ घालणाऱ्या हापूस आंब्याला कधी दिस येतील - Marathi News | When will good days for Hpuas Mango the king of mango in the world | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जगाला भुरळ घालणाऱ्या हापूस आंब्याला कधी दिस येतील

कोकणातील जांभा दगडाची भरपूर खनिजयुक्त जमीन, अरबी समुद्राची आणि खाड्यांची खारी हवा, भरपूर सूर्यप्रकाश, हापूस आंब्याला आवश्यक आहे. अशा स्वरूपाची आदर्श नैसर्गिक व्यवस्था यातून जगातील सर्व फळांचा राजा हापूस आंबा कोकणात मोठ्या प्रमाणात पिकतो. ...