लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
काजू उत्पादक शेतकऱ्यांना तारणार ही कर्ज योजना - Marathi News | This loan scheme will save cashew farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काजू उत्पादक शेतकऱ्यांना तारणार ही कर्ज योजना

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे काजूबीसाठी शेतमाल तारण कर्ज योजना यावर्षीही राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी कमी दरात काजू न विकता बाजार समितीकडे काजूबी तारण ठेवून कर्ज घेत आहेत. ...

जगाला भुरळ घालणाऱ्या हापूस आंब्याला कधी दिस येतील - Marathi News | When will good days for Hpuas Mango the king of mango in the world | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जगाला भुरळ घालणाऱ्या हापूस आंब्याला कधी दिस येतील

कोकणातील जांभा दगडाची भरपूर खनिजयुक्त जमीन, अरबी समुद्राची आणि खाड्यांची खारी हवा, भरपूर सूर्यप्रकाश, हापूस आंब्याला आवश्यक आहे. अशा स्वरूपाची आदर्श नैसर्गिक व्यवस्था यातून जगातील सर्व फळांचा राजा हापूस आंबा कोकणात मोठ्या प्रमाणात पिकतो. ...

बांबूपासून होणार इथेनॉल निर्मिती; पेट्रोल, डिझेलला ठरणार पर्याय - Marathi News | Ethanol production from bamboo; An alternative to petrol, diesel | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांबूपासून होणार इथेनॉल निर्मिती; पेट्रोल, डिझेलला ठरणार पर्याय

महेश सरनाईक पाच लाख टन बांबूपासून ६ कोटी लिटर इथेनॉल वर्षभरात तयार करणारी जगातील पहिली रिफायनरी नेदरलँड, फिनलँड पाशा ... ...

गारपिटीने २० कोटीचे नुकसान; रब्बी पिके, फळबागांना मोठा फटका - Marathi News | 20 crore loss due to hailstorm; Rabi crops, orchards are hit hard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गारपिटीने २० कोटीचे नुकसान; रब्बी पिके, फळबागांना मोठा फटका

दोन दिवसांत होतील पंचनामे ...

रोजगार हमी योजनेतून या पिकाला मिळतंय हेक्टरी ७ लाख रुपये अनुदान - Marathi News | This crop is getting a subsidy of Rs 7 lakh per hectare from the employment guarantee scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोजगार हमी योजनेतून या पिकाला मिळतंय हेक्टरी ७ लाख रुपये अनुदान

रोजगार हमी योजनेतून (एमआरजीएस) आता बांबूला हेक्टरी ७ लाख रूपये अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सातारा जिल्ह्यातील दरे गाव, लातूर जिल्ह्यापाठोपाठ आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश बांबू लागवडीसाठी करण्यात आला आहे.  ...

Sugarcane FRP राज्यातील ९६ तर सोलापूर जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी थकवली एफआरपी - Marathi News | 96 factories in the state and 23 factories in Solapur district have exhausted FRP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP राज्यातील ९६ तर सोलापूर जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी थकवली एफआरपी

६० टक्क्यांपर्यंत उसाचे पैसे न दिलेल्या राज्यातील साखर कारखान्यांची संख्या १५ आहे. एफआरपीनुसार शेतकऱ्यांचे पैसे दिलेले राज्यातील २९ साखर कारखाने आहेत. ...

शेतकरी बांधवांनो कृषी पंपाच्या वीजदरात १२ टक्क्यांपर्यंत वाढ - Marathi News | Farmer brothers, increase in electricity rate of agricultural pump up to 12 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो कृषी पंपाच्या वीजदरात १२ टक्क्यांपर्यंत वाढ

आधीच भारनियमने त्रस्त असलेल्या शेतकरी बांधवांना वीज दरवाढीचा 'शॉक' ...

शेतकऱ्यांना सोयाबीनवरील मोझॅकचे अनुदान काही मिळेना - Marathi News | Farmers not get soybeans mosaic subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना सोयाबीनवरील मोझॅकचे अनुदान काही मिळेना

पंचनामे होऊन उलटली सहा महिने ...