LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
Unseasonal Rain : दिवसभर उकाडा आणि मध्यरात्री अचानक वादळ. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. झाडांची पडझड, वीजपुरवठा खंडित आणि शेतीचे नुकसान नेमकं काय घडलं ते वाचा सविस्तर.(Unseasonal Rain) ...
Bhandara : शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. आधार व फार्मर आयडी नोंदणीतील त्रुटी, अपुरी कागदपत्रे आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्याने अनेक पात्र लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
Gavthan Vistar Scheme : संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या भूधारकांना मोबदला/वाढीव मोबदला अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
RoDTEP Rate : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने RoDTEP योजनेतील दर 50 टक्क्यांनी कमी करण्याच्या निर्णय घेतला आहे. ...
Micro Irrigation Subsidy : हिंगोली जिल्ह्यात 'प्रति थेंब अधिक पीक' सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार संच बसवले; मात्र अनुदानाचा टप्पा संथ गतीने सुरू असल्याने नाराजी वाढली आहे. मंजुरी असूनही पैसे न मिळाल्याने कर्जाचा ताण वाढला ...
India-US Trade Deal : अमेरिकेसारख्या उच्च तंत्रज्ञानाधारित कृषी व्यवस्थेशी किंमत स्पर्धा कितपत हितकारक ठरेल, हा प्रश्न आहे. ...
Kadba Price : रब्बी हंगामात पिकपद्धतीत मोठी उलथापालथ झाली आहे. पारंपरिक ज्वारी-बाजरीची लागवड घटत असून शेतकऱ्यांचा कल स्पष्टपणे मक्याकडे वळला आहे. बदलत्या या समीकरणाचा शेती आणि दुग्धव्यवसायावर नेमका काय परिणाम होतोय, जाणून घ्या सविस्तर. (Kadba Price) ...
Kanda Market : २०२४ नंतर २०२५ प्रमाणे यंदाही २०२६ मध्ये कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. ...