सध्या शिवारात खरीप हंगामातील पिकांच्या मळणीची लगबग सुरू आहे. जिकडेतिकडे केवळ मळणी यंत्राची धामधूम सुरू आहे; पण पारंपरिक मळणीसाठीचे खळे कुठे दिसेनासे झाले आहे. ...
विविध शासकीय योजना, बँकेच्या व्यवहारांसाठी आवश्यक असलेले केवायसीच्या नावाखाली दिवसाला किमान तिघांची फसवणूक होत आहे. उपाय योजनांची माहिती घेऊ या. (E-Kyc scams) ...
Soybean Harvesting लवकर पक्व होणाऱ्या वाणांचे सोयाबीन पीक आता पक्वतेकडे हळू-हळू जात आहे, तर मध्यम किंवा उशिरा पक्व होणार्या वाणांचे पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी काढणी व मळणी करताना काय काळजी घ्यावी ते पाहूया. ...
शिरोळ तालुक्यातील खारवट व पाणथळ (क्षारपड) जमिनीच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तालुक्यातील आठ गावांसाठी २३ कोटी रुपयांच्या योजनेच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. ...
अल्पशा गृहउद्योगात सातत्य आणि चविष्ट दर्जा राखत शर्मिला ताई (Sharmila Jige) आज मेट्रो सिटीला मराठवाडी (Marathwada) लोणचे (Pickles) पुरवत आहेत. यासोबतच त्यांच्या गृहउद्योगाने पाच महिलांना वर्षभराचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ...
येथील प्रगतिशील शेतकरी सुनील आनंदराव माने यांनी ऊस शेतीला फाटा देऊन फळ आणि भाजीपाला उत्पादन घेण्यास सुरुवात केली. सध्या त्यांनी तीन एकर पपई लागवडीतून १४ लाखांचे उत्पादन घेत शेतकऱ्यांच्या पुढे आदर्श निर्माण केला आहे. ...