लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

आंब्याच्या उत्पादनात थंडीयुक्त हिवाळा का महत्वाचा? यंदा कसे राहील हापूसचे उत्पादन? - Marathi News | Why is a cold winter important in mango production? How will the production of Hapus be this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंब्याच्या उत्पादनात थंडीयुक्त हिवाळा का महत्वाचा? यंदा कसे राहील हापूसचे उत्पादन?

कोकणातील वाढत्या थंडीचा हापूस आंब्याच्या उत्पादनावर सकारात्मक प्रभाव पडला आहे. विशेषतः मोहर न आलेल्या किंवा मोहर अवस्थेतील झाडांना या थंडीचा मोठा फायदा होत आहे. ...

चोरट्या आयातीने बिघडले बेदाणा दराचे गणित; व्यापाऱ्यांच्या नफेखोरीचा मोह शेतकऱ्यांच्या मुळावर - Marathi News | Stealth imports have ruined the calculation of currant prices; Traders' temptation to profit is at the root of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चोरट्या आयातीने बिघडले बेदाणा दराचे गणित; व्यापाऱ्यांच्या नफेखोरीचा मोह शेतकऱ्यांच्या मुळावर

भारतासह जगभर दर्जेदार बेदाण्याचे उत्पादन करून निर्यात करून 'बेदाण्याचे जीआय मानांकन' मिळवण्याची किमया सांगली जिल्ह्याने केली. त्यामुळे सांगली जिल्ह्याला 'बेदाण्याची पंढरी' अशी ओळख प्राप्त झाली. ...

गोंदियातील शेतकऱ्यांचे ४१९ कोटी रुपयांचे चुकारे थकले, रब्बी हंगाम अडचणीत - Marathi News | Farmers in Gondia owe Rs 419 crore, Rabi season in trouble | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियातील शेतकऱ्यांचे ४१९ कोटी रुपयांचे चुकारे थकले, रब्बी हंगाम अडचणीत

उधार उसनवारी करून गरज भागविण्याची वेळ : दोन महिन्यांपासून निधी मिळेना ...

ट्रॅक्टरने आणि दलदलयुक्त जमिनीत तीळ पेरणी करू नये, वाचा संपूर्ण तीळ लागवड तंत्रज्ञान - Marathi News | Latest News Sesame lagvad Cultivation technology for high-quality and increased sesame production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ट्रॅक्टरने आणि दलदलयुक्त जमिनीत तीळ पेरणी करू नये, वाचा संपूर्ण तीळ लागवड तंत्रज्ञान

Seasame Farming : तिळाच्या दर्जेदार आणि अधिक उत्पादनासाठी लागवड तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक आहे.  ...

Tomato Farming Success : दाभाडा गावाची ओळख बदलली; टोमॅटो शेतीतून लाखोंचा नफा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Tomato Farming Success: The identity of Dabhada village changed; Profit of lakhs from tomato farming Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दाभाडा गावाची ओळख बदलली; टोमॅटो शेतीतून लाखोंचा नफा वाचा सविस्तर

Tomato Farming Success : धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा गावातील शेतकऱ्यांनी अवघ्या दोन एकर शेतीत टोमॅटो पिकाचे दहा लाखांहून अधिक रुपयांचे उत्पादन घेऊन नावीन्यपूर्ण शेतीचा आदर्श घालून दिला आहे. योग्य नियोजन, मेहनत आणि बाजारपेठेच्या अचूक अभ्यासामुळे ...

शेतकऱ्यांनो हरभरा पिकात 'ह्या' बाबीला द्याल प्राधान्य तर मिळेल दुहेरी उत्पन्न - Marathi News | Farmers, if you give priority to 'this' aspect in gram crop, you will get double income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो हरभरा पिकात 'ह्या' बाबीला द्याल प्राधान्य तर मिळेल दुहेरी उत्पन्न

हरभरा पिके जोमात आली आहेत आणि सध्या हरभऱ्याच्या भाजीची मागणी वाढली आहे, ज्याचा दुहेरी फायदा उत्पादकांना होणार आहे. ...

Shevga Farming : बदलत्या हवामानात शेवगा शेती ठरतेय शेतकऱ्यांचा आधार वाचा सविस्तर - Marathi News | latest news Shevga Farming: Shevga farming is becoming a support for farmers in a changing climate. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बदलत्या हवामानात शेवगा शेती ठरतेय शेतकऱ्यांचा आधार वाचा सविस्तर

Shevga Farming : हवामानातील अनिश्चितता आणि पारंपरिक शेतीतील तोटा लक्षात घेता शेवगा शेती शाश्वत पर्याय म्हणून पुढे येत आहे. कारंजा तालुक्यात याचा प्रभावी स्वीकार होत असून लागवड क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. (Shevga Farming) ...

मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी - Marathi News | Farmers protest against CM Devendra Fadnavis dream project ShaktiPeeth Mahamarg at Hingoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी

तुम्हाला विकास करायचा असेल तर गावखेड्यातील पाणंद रस्ते तयार करा. बाजारपेठेपर्यंत जाणारे रस्ते त्यावरील खड्डे बुजवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. ...