लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

दशकात यंदा रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र; पश्चिम विदर्भात सरासरीच्या ११५ टक्के पेरणी - Marathi News | Highest rabi area in a decade this year; 115 percent of average sowing in Western Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दशकात यंदा रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र; पश्चिम विदर्भात सरासरीच्या ११५ टक्के पेरणी

सरासरीपेक्षा जास्त पावसाने खरिपाचे नुकसान झाले असले तरी रब्बीसाठी हाच पाऊस पोषक ठरला आहे. पश्चिम विदर्भात यंदाच्या रब्बीसाठी सरासरी ९.१३ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना सद्यस्थितीत १०.४४ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. ही ११४.३६ टक्केवारी ...

ट्रम्पचा झटका कापूस, सोयाबीन अन् इथेनॉल उत्पादकांना फटका; शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार - Marathi News | Trump's blow will hit cotton, soybean and ethanol producers; Farmers' backs will be broken | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ट्रम्पचा झटका कापूस, सोयाबीन अन् इथेनॉल उत्पादकांना फटका; शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार

केंद्र सरकारने अमेरिकेतून येणाऱ्या शेतीमाल आयात निःशुल्क केल्याने त्याचा थेट फटका कापूस, सोयाबीन, इथेनॉल उत्पादकांना बसणार आहे. ...

वन्यप्राण्यांचा रब्बी पिकांवर डल्ला; पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल - Marathi News | Wild animals attack rabi crops; Farmers worried as crops suffer huge losses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन्यप्राण्यांचा रब्बी पिकांवर डल्ला; पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल

मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरीसह सर्कलमधील अनेक गावांमध्ये तसेच जंगलालगतच्या शेतांमध्ये रानडुक्कर व निलगाय यांसारख्या वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात धुडगूस सुरू असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. ...

चक्क धरणातून तीन लाखांच्या तांब्याच्या तारांची चोरी; १६ शेतकऱ्यांचे नुकसान, पोलिसात तक्रार दाखल - Marathi News | Copper wires worth three lakhs stolen from a dam; 16 farmers suffer losses, complaint filed with police | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चक्क धरणातून तीन लाखांच्या तांब्याच्या तारांची चोरी; १६ शेतकऱ्यांचे नुकसान, पोलिसात तक्रार दाखल

गायवळ परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत धरणावरील तब्बल २० मोटारपंपांच्या तांब्याच्या तारांची रात्रीतून चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, १६ शेतकऱ्यांना याचा फटका ...

रेशीम शेतीला मिळणार पुन्हा एकदा नवी झळाळी; राज्याच्या ३३ जिल्ह्यांत महारेशीम अभियान - Marathi News | Sericulture will once again get a new boost; Mahareshim Abhiyan in 33 districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम शेतीला मिळणार पुन्हा एकदा नवी झळाळी; राज्याच्या ३३ जिल्ह्यांत महारेशीम अभियान

राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत रेशीम उद्योगाला अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणण्याच्या दिशेने सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. २१ जिल्ह्यांत ४ फेब्रुवारीपासून तर उर्वरित १२ जिल्ह्यांत १० ...

भारत-अमेरिका ट्रेड डीलचा भारतासह अमेरिकेतील शेतकऱ्यांना काय फायदा होणार, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news How will the India-US trade deal benefit farmers in India and America Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारत-अमेरिका ट्रेड डीलचा भारतासह अमेरिकेतील शेतकऱ्यांना काय फायदा होणार, वाचा सविस्तर 

India Amrica Trade Deal : भारत आणि अमेरिका यांच्यात अंतरिम व्यापार करारासाठी (India Amrica Trade Deal) एका आराखड्यावर सहमती झाली. ...

तब्बल २५० क्विंटल उत्पादन अन् १० लाखांचा नफा; फायद्याच्या 'रताळी' शेतीची वाचा यशकथा - Marathi News | A whopping 250 quintals of production and a profit of 10 lakhs; Read the success story of profitable 'sweet potato' farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तब्बल २५० क्विंटल उत्पादन अन् १० लाखांचा नफा; फायद्याच्या 'रताळी' शेतीची वाचा यशकथा

Success Story : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर रताळी काढणीला वेग आला आहे. शेतकरी ओंकारसिंह शेखावत यांनी ५ एकरात रताळीचे पीक घेतले आहे. सध्या मजुरांच्या साह्याने रताळी काढण्याचे काम सुरू असून, एकरी २५० क्विंटल उत्पादन निघत असल्याचे शेखावत यांनी सांगित ...

उसाच्या वजनकाट्यात चोरी आता चालणार नाही; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कारखान्यांमध्ये पथकाची तपासणी - Marathi News | Theft in sugarcane weighing will no longer be tolerated; Team inspects factories after farmers' complaints | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाच्या वजनकाट्यात चोरी आता चालणार नाही; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कारखान्यांमध्ये पथकाची तपासणी

साखर कारखान्यांवर गाळपासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनात तफावत असल्याच्या तक्रारीनंतर साखर कारखान्यांच्या क्षेत्रात वजन काटे तपासणीसाठी वैधमापन शास्त्र विभाग कामाला लागला असून तपासण्या सुरू आहेत. ...