आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३४ हजार ५६४ पिशव्या, १७ हजार २८२ क्विंटल कांद्यातून १ कोटी ५५ लाख ४३ हजार ८०० रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले. ...
Banana Farmer Crisis : सोयगाव तालुक्यात केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. कापसाला पर्याय म्हणून आशेने उभी केलेली केळीची बाग आता बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. (Banana Farmer Crisis) ...
pik karj punargathan राज्य शासनाने ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व महापुराने बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसुलीला स्थगिती देत त्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश दिले आहेत. ...