लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार, मराठी बातम्या

Family, Latest Marathi News

माणसा माणसा माणूस हो ! - Marathi News | hey Man please be a human | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माणसा माणसा माणूस हो !

प्रत्येकच जण आपापल्या व्यापात वा कामात असा काही गुरफटला आहे की, इतरांसाठी द्यायला कुणाकडे वेळच नाही. यातून ओढवणारे एकटेपण, एकारलेपण ही खरी समस्या आहे. त्यात होणारी वाढ ही चिंतेचीच बाब ठरली आहे. ...

इशांत शर्मा म्हणतो, तर बायको माझा मर्डरच करेल - Marathi News | Ishant Sharma says, then my wife will kill me | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशांत शर्मा म्हणतो, तर बायको माझा मर्डरच करेल

भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याला दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागले आहे. ...

एक वर्षाच्या बालिकेसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - Marathi News | mother's Suicide with a one-year-old child by jumping into a well | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :एक वर्षाच्या बालिकेसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

दोन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवले असून ओळख पटली नाही. ...

चिमुकलीला आपटून मारणाऱ्या पित्यास जन्मठेप - Marathi News | Life Imprisonment to father who kills his three years daughter | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चिमुकलीला आपटून मारणाऱ्या पित्यास जन्मठेप

तीन वर्षांच्या मुलीस पायाला धरून जमिनीवर आपटले. ...

एकटेपणाला कंटाळून पळालेला अक्षय स्वगृही - Marathi News | Akshay rutern home, who is leave home due to lonely ness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकटेपणाला कंटाळून पळालेला अक्षय स्वगृही

पोटचा पोर परत मिळाल्याने त्या माता-पित्याने सोमवारी सकाळी ठाणे रेल्वेस्थानक गाठून आरपीएफचे आभार मानले. ...

आकाशी झेप घे रे पाखरा... सोडी सोन्याचा पिंजरा - Marathi News | Prince Harry & his wife leave British Royal Family | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आकाशी झेप घे रे पाखरा... सोडी सोन्याचा पिंजरा

ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य मावळत नाही, अशी त्या साम्राज्याची एकेकाळी ख्याती होती. कालौघात अनेक राजेरजवाडे भूतकाळात जमा झाले व त्यांची साम्राज्ये लयाला गेली. ...

भडकलेल्या महागाईत सर्वसामान्यांची होरपळ - Marathi News | The general public's buoyancy in the rising inflation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भडकलेल्या महागाईत सर्वसामान्यांची होरपळ

घरगुती बजेट कोलमडले  ...

पळून गेलेल्या विवाहितेचे लग्नासाठी पोलिसांना साकडे ! - Marathi News | Police seek marriage for runaway bride! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पळून गेलेल्या विवाहितेचे लग्नासाठी पोलिसांना साकडे !

पैठण तालुक्यातून आतेभावासोबत पळून आलेल्या विवाहितेने चक्क भोकरदन पोलीस ठाण्यात येऊन त्याच्याशी माझा विवाह करून देण्यासाठी चक्क पोलिसांनाच साकडे घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. ...