लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
BJP Maharashtra : मातोश्रीवर बसून तुम्हाला काय कळणार लॉकडाऊन काय असतं...?; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | bjp slams cm uddhav thackeray over thinking of lockdown anand mahindra tweet facebook post | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :BJP Maharashtra : मातोश्रीवर बसून तुम्हाला काय कळणार लॉकडाऊन काय असतं...?; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

BJP slams CM Uddhav Thackeray over thinking of lockdown : कोरोनाच्या Corona वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिले होते लॉकडाऊनचे संकेत. ...

पंधरा वर्षांचं ट्विटर फेसबुकहून धाकलंच !  फेसबुक कुठे होतं? ट्विटर कुठे आहे? - Marathi News | Fifteen-year-old Twitter scare from Facebook! Where was Facebook? Where is Twitter? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंधरा वर्षांचं ट्विटर फेसबुकहून धाकलंच !  फेसबुक कुठे होतं? ट्विटर कुठे आहे?

वय वर्षं पंधरा :- वर्षाअखेरीचे आकडे संदर्भ - दोन्ही कंपन्यांनी जाहीर केलेली आकडेवारी आणि स्टॅस्टिटिका ...

माझ्या कारकिर्दीतील सर्वात जटिल केसचा गुंता सुटला, शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट  - Marathi News | The most complicated case of my career was solved, Shivdeep Lande's Facebook post | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझ्या कारकिर्दीतील सर्वात जटिल केसचा गुंता सुटला, शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट 

Mansukh Hiren : गेल्या अनेक दिवसांपासून रात्रंदिवस एक करून याप्रकरणी न्याय्य पद्धतीने काम केलेल्या माझ्या एटीएस पोलिस दलाच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून अभिवादन करतो. ...

WhatsApp Instagram Down: व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्राम 'डाउन'; 45 मिनिटांसाठी जगच थांबलं ना भाऊ! - Marathi News | WhatsApp Down WhatsApp, Instagram, Facebook went down for more than 40 Minutes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :WhatsApp Instagram Down: व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्राम 'डाउन'; 45 मिनिटांसाठी जगच थांबलं ना भाऊ!

रात्रीच्या साधारणपणे 11 वाजल्यापासून व्हॉट्सअ‍ॅप यूझर्सना मेसेज पाठविण्यास आणि रिसिव्ह करण्यास अडचणी जाणवल्या. ...

छोट्या दोस्तांनाही करता येणार धमाल! लहान मुलांसाठी Instagram चं नवं व्हर्जन; जाणून घ्या, काय असणार खास - Marathi News | tech facebook is building instagram app for kids under 13 know what will be special | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :छोट्या दोस्तांनाही करता येणार धमाल! लहान मुलांसाठी Instagram चं नवं व्हर्जन; जाणून घ्या, काय असणार खास

Instagram News : विशेषत: 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी हे अ‍ॅप असणार आहे. ...

Facebook युजर्ससाठी मोठी बातमी! आता एक मिनिटाचा व्हिडीओ बनवून कमवू शकता पैसे; जाणून घ्या, काय करावं लागेल? - Marathi News | Big news for Facebook users! Now you can make money by making one minute videos; Know, what to do? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook युजर्ससाठी मोठी बातमी! आता एक मिनिटाचा व्हिडीओ बनवून कमवू शकता पैसे; जाणून घ्या, काय करावं लागेल?

big news for facebook users : फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट क्रिएटर्सला (content creators) जाहिरातींद्वारे शॉर्ट-फॉर्म व्हिडिओंची कमाई करण्यास अनुमती देईल, असे  फेसबुक इंकने (Facebook Inc) गुरुवारी सांगितले. ...

'मराठा आरक्षण द्या, नाहीतर विष घ्यायची परवानगी द्या' म्हणणाऱ्या उदयनराजेंना अजितदादांचा सल्ला, म्हणाले... - Marathi News | maharashtra vidhan sabha deputy cm commented on udayan raje bhosale maratha reservation facebook post | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मराठा आरक्षण द्या, नाहीतर विष घ्यायची परवानगी द्या' म्हणणाऱ्या उदयनराजेंना अजितदादांचा सल्ला, म्हणाले...

मराठा समाजाला आरक्षण तरी द्या, अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या, अशी उदयनराजे भोसले यांनी शेअर केली होती पोस्ट ...

फेसबुकवरील मैत्री घातक ठरली; विवाहितेवर अत्याचारकरून ब्लॅकमेल करणाऱ्या मालेगावच्या तरुणावर गुन्हा - Marathi News | Friendships on Facebook turned out to be deadly; Rape and blackmailing of a married woman by a young man from Malegaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फेसबुकवरील मैत्री घातक ठरली; विवाहितेवर अत्याचारकरून ब्लॅकमेल करणाऱ्या मालेगावच्या तरुणावर गुन्हा

Rape and Blackmailing case प्रतीक उर्फ रिक्की पाटील (रा. मालेगाव, जि. नाशिक) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ...