लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
'फेसबुक'वर तशा कमेन्ट्स करणा-यांचं आता काही खरं नाही - Marathi News | facebook is testing a downvote button heres what it means | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'फेसबुक'वर तशा कमेन्ट्स करणा-यांचं आता काही खरं नाही

'डिस्लाइक'चा पर्याय आणणार नाही, असे फेसबुकनं वेळोवेळी स्पष्ट केले आहे. 'डिस्लाइक'च्या ऑप्शनमुळे ऑनलाइन दादागिरीला प्रोत्साहन मिळेल, अशी भीती कंपनीकडून व्यक्त करण्यात आली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देणार तणावमुक्तीचे धडे - Marathi News | Prime minister Narendra Modi Will communicate 10th, 12th Students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देणार तणावमुक्तीचे धडे

दहावी व बारावीच्या परीक्षेला सामोरे जात असलेल्या विद्यार्थ्यांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तणावमुक्तीचे धडे देणार आहेत. येत्या १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत ते राज्यातील ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधारणार आहेत.  ...

फेसबुकवर 20 कोटी बनावट खाती असल्याची शक्यता - Marathi News | 20 million fake accounts on facebook | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकवर 20 कोटी बनावट खाती असल्याची शक्यता

फेसबुकवर जगभरात 20 कोटी बनावट किंवा दुहेरी खाती (एकाच व्यक्तीचे दोन अकाऊंट) असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

फेसबुवरील ओळखीतून विदेशी महिलेचा नाशिकच्या व्यवसायिकास ४१ लाखांचा गंडा - Marathi News | Fisherman's identity fetches 41 lakh of foreign woman's businessman Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेसबुवरील ओळखीतून विदेशी महिलेचा नाशिकच्या व्यवसायिकास ४१ लाखांचा गंडा

नाशिक : सोशल मीडीयावरील फेसबुकद्वारे ओळख झालेल्या परदेशी डॉक्टर महिलेने इंदिरानगरमधील विद्युत व्यवसायिकास नॅस्ट्रोजेन सीडस् बियांचा व्यापार करण्याचे अमिष दाखवून तब्बल ४१ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या महिल ...

फेसबुकबाबतची ही 'सात' रहस्य तुम्हाला क्वचितच माहिती असतील - Marathi News | 7 amazing facts about facebook | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फेसबुकबाबतची ही 'सात' रहस्य तुम्हाला क्वचितच माहिती असतील

सगळ्यांच्याच रोजच्या वापरातील फेसबुकबद्दलच्या अशा काही गोष्टी आहेत. ज्या युजर्सला फार क्वचितच माहिती असतील. ...

बनावट फेसबुक अकाऊंट; दोघांना अटक - Marathi News |  Fake Facebook account; Both arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट फेसबुक अकाऊंट; दोघांना अटक

कान्हूर मेसाई येथे नववी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या मिडगुलवाडी येथील मुलीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट बनवून त्याचा वापर केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ...

फेसबुकवर मुलगी असल्याचं भासवून प्रेमात पाडलं, तरुणाची हत्या - Marathi News | Pretended to be a girl on Facebook, the murder of the youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुकवर मुलगी असल्याचं भासवून प्रेमात पाडलं, तरुणाची हत्या

सोशल मीडियावर दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. कारण फेसबुकवर महिला बनून प्रेमात पाडणाऱ्या एका तरुणाची पोलिसानेच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

फेसबुकवरील ऑनलाइन प्रेमातून ठरलेले लग्न मोडणारच - हायकोर्ट - Marathi News | marriages fixed on facebook are bound to fail says gujarat high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुकवरील ऑनलाइन प्रेमातून ठरलेले लग्न मोडणारच - हायकोर्ट

फेसबुकद्वारे ठरलेले लग्न मोडणारच, असे मत गुजरात हायकोर्टाने मांडले आहे. ...