लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
सावधान ! आपले फेसबुक प्रोफाईल हॅक होऊ शकते - Marathi News | Be careful! Your Facebook Profile May Be Hacked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावधान ! आपले फेसबुक प्रोफाईल हॅक होऊ शकते

आपले फेसबुक सुरक्षित आहे, या संकल्पनेतून आता हळूहळू आपण सगळेजण बाहेर येत आहोत. विविध प्रकारे आपले फेसबुक प्रोफाईल हॅक केले जाऊ शकते. या माध्यमाच्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे, असे मत आंतरराष्ट्रीय टेक्निकल व्याख्याते व सायबर सुरक्ष ...

पुणे : ‘फेसबुक’ मैैत्रीवरून 42 लाखांचा गंडा, डॉक्टर महिलेची फसवणूक - Marathi News | Pune: 42 lakhs of frauds from Facebook friends, doctor fraud of woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : ‘फेसबुक’ मैैत्रीवरून 42 लाखांचा गंडा, डॉक्टर महिलेची फसवणूक

‘फेसबुक’वर मैत्री करून इंग्लंडवरून महागडे पार्सल पाठविले असून, ते सोडवून घेण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून विविध बँकांच्या खात्यात ४१ लाख ८२ हजार रुपये भरायला सांगून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  ...

झुकोबाचे लिंकिंग... - Marathi News | Linking to Shingoba ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :झुकोबाचे लिंकिंग...

काय चाल्लंय या जगात राव... माझ्या नावातला ‘ए’ गायब झालाय. काय राव एका ‘ए’ मुळे माझं अकाऊंटच बंद होण्याची भीती आहे. ...

बोगस फेसबुक आयडी बनवून महिलांची बदनामी करणारा अभियंता - Marathi News | Women's defamatory engineer making bogus facebook id | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोगस फेसबुक आयडी बनवून महिलांची बदनामी करणारा अभियंता

बोगस फेसबुक आयडी बनवून महिलांची बदनामी करणाºया भुसावळ येथील एका अभियंत्याविरुद्ध इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

'लवकरच बॅकलॉग भरुन काढणार', फेसबुकवर पुन्हा एकदा 'राज'गर्जना  - Marathi News | Raj Thackeray is back on Facebook | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लवकरच बॅकलॉग भरुन काढणार', फेसबुकवर पुन्हा एकदा 'राज'गर्जना 

आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून फटकेबाजी करणारे राज ठाकरे शांत का झाले आहेत असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता स्वत: राज ठाकरे यांनी आपण पुन्हा एकदा आपण सक्रीय होत असून लवकरच बॅकलॉग भरुन काढू असं म्हटलं आहे ...

फेसबुकचा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट घेणार निरोप - Marathi News | Facebook to shut down its virtual assistant | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकचा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट घेणार निरोप

फेसबुकने आपला 'एम' हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट बंद करण्याची घोषणा केली असून लवकरच याचे कार्यान्वयन पूर्णपणे थांबणार आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या बोगस फेसबुकवर शरद पवारांची बदनामी   - Marathi News |  Sharad Pawar's slander on Chief Minister's bogus Facebook | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या बोगस फेसबुकवर शरद पवारांची बदनामी  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने उघडण्यात आलेल्या बोगस फेसबुक अकाऊंटवर राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी सुरु आहे. संबंधितांविरुद्ध आम्ही न्यायालयीन कारवाई करूच, परंतु यावर स्वत: मुख्यमंत्र्या ...

फेसबुकवर केलेली मैत्री जिवावर बेतली, तरुणीची आत्महत्या, बदनामीच्या धमकीने २० लाख उकळले - Marathi News |  Facebook made friendship with Beteli, the girl's suicide, 20 million boils with threat of infamy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेसबुकवर केलेली मैत्री जिवावर बेतली, तरुणीची आत्महत्या, बदनामीच्या धमकीने २० लाख उकळले

फेसबुकच्या माध्यमातून झालेली मैत्री ठाण्यातील एका विद्यार्थिनीच्या जिवावर बेतली. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्राने तिच्याकडून तब्बल २० लाख रुपये उकळले. त्यानंतरही त्रास सुरूच असल्याचे पाहून या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...