10 Minutes chair yoga: काम घरी बसून असो किंवा मग ऑफिसला जाऊन.. सतत ८- १० तास लॅपटॉपवर, डेस्कवर काम केल्याने पाठीची, कंबरेची (lower back pain) पार वाट लागते. हा त्रास कमी करायचा असेल तर आलिया भटच्या ट्रेनरने (Alia Bhat's yoga trainer) दिलेला सल्ला ऐका ...
Yoga to Get Flexible Body: ठराविक वय झालं की अंग वाकतच नाही, शरीर आखडून गेलंय, अशी तक्रार अनेक जण करतात. तुम्हालाही असाच त्रास जाणवत असेल किंवा शरीराची लवचिकता (body flexibility) कायम रहावी, असं वाटत असेल तर हे काही उपाय करून बघा.. ...
Fitness Tips: मांड्यांवरची चरबी वाढली (thigh fat) की अक्षरश: मांडीवर मांडी घासली जाते... याचा त्रास होतो तो वेगळाच. शिवाय शरीरही अतिशय बेढब दिसू लागतं. म्हणूनच तर मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी करून बघा हे व्यायाम. (How to reduce thigh fat) ...
Malaika Arora Writing Book: आजवर आपण मलायका अरोराच्या फिटनेस टिप्स तिच्या व्हिडिओतून बघत होतो किंवा मग तिच्या मुलाखतींमधून ऐकत- वाचत होतो. आता मात्र या सगळ्या स्पेशल गोष्टी ती पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणणार आहे... ...
Fitness Tips: वेळ नाही म्हणून व्यायाम करणं टाळण्याचा बहाणा आता नकोच... ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्या करता येऊ शकतात ही ३ योगासनं...(chair yoga) बघा हा फिटनेस जपण्याचा नवा फंडा, ऑफिस चेअर योगा. ...
Exercise To Reduce Arm Fat: ओघळलेले दंड हा अनेक जणींचा प्रॉब्लेम.. त्यासाठीच तर बघा हा खास उपाय. हा उपाय सांगते आहे करिना कपूर, कतरिना कैफ यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला. (fitness trainer Yasmin Karachiwala) ...