लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

कोल्हापूर : शिक्षकांनी केल्या ‘उत्तरपत्रिका’ परत, शाळा कृती समितीचे आंदोलन - Marathi News | Kolhapur: Teachers' return to 'answer papers', continuous unaided School Action Committee movement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शिक्षकांनी केल्या ‘उत्तरपत्रिका’ परत, शाळा कृती समितीचे आंदोलन

कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान तात्काळ द्यावे,या प्रमुख मागणीसाठी कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळां कृती समितीने बारावी परिक्षेच्या उत्तपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत सोमवारी एस एस सी बोर्डाला सुमारे पंधरा हजार उत्तर ...

पगार नसल्याने शिक्षकाने पैशांसाठी डमी बसविले - Marathi News |  With no salary, the teacher dumped the money for the money | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पगार नसल्याने शिक्षकाने पैशांसाठी डमी बसविले

विनाअनुदानित शाळेवर असल्याने पगार मिळत नाही, म्हणून काही तरी करावे, असे सुचले. ओळखीच्या विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून हे गैरकाम करुन घेतले, आता मात्र पश्चाताप होतोय, अशी कबुली अजिंठा येथील बारावीच्या परीक्षेत तोतया विद्यार्थी बसविणाºया शि ...

जळगावात बारावीच्या विद्यार्थ्यांना पुरवणी न मिळाल्याने तीव्र संताप - Marathi News | Fierce resentment due to non-receipt of ratios for HSC students in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात बारावीच्या विद्यार्थ्यांना पुरवणी न मिळाल्याने तीव्र संताप

विद्यार्थिनींना अश्रू अनावर ...

स्पर्धा परीक्षा केंद्रांचे स्वागत - Marathi News |  Welcome to the Competition Examination Centers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्पर्धा परीक्षा केंद्रांचे स्वागत

राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे. या तरतुदींचे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी जोरदार स्वागत केले असून ...

६७ परीक्षांच्या तारखा जाहीर, २३ मार्चपासून सुरुवात - Marathi News | 67 dates of exams, announced from March 23 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६७ परीक्षांच्या तारखा जाहीर, २३ मार्चपासून सुरुवात

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उशिरा का होईना, अखेर उन्हाळी परीक्षांच्या तारखा शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. या वेळापत्रकानुसार टीवायबीए जर्मन स्टडीजची २३ मार्चला पहिली परीक्षा सुरू होईल. ...

जळगावात दहावीच्या परीक्षेला अनेक केंद्रांवर सर्रास कॉपी - Marathi News | many copies at many centers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात दहावीच्या परीक्षेला अनेक केंद्रांवर सर्रास कॉपी

प्रशासनाचे दुर्लक्ष ...

एमपीएससी पुन्हा वादाच्या भोव-यात, डमी उमेदवार देत आहेत क्लास वन पदाच्या परीक्षा - Marathi News | MPSC are giving dummy candidates again, in the wake of the debate, Class One post examination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमपीएससी पुन्हा वादाच्या भोव-यात, डमी उमेदवार देत आहेत क्लास वन पदाच्या परीक्षा

शिवसेना-भाजपा युतीच्या सत्ताकाळात सुमारे दोन दशकांपूर्वी घोटाळ्यांमुळे गाजलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी)ला पुन्हा एकदा घोटाळ्यांनी घेरले आहे. डमी उमेदवार बसवून एमपीएससीची परीक्षा पास केलेले अनेक जण क्लास वन अधिकारी झाले आहेत. ...

एमबीएसाठी शनिवारी, रविवारी सीईटी परीक्षा - Marathi News | Education should be given to students from school life - Justice C. L. Thule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एमबीएसाठी शनिवारी, रविवारी सीईटी परीक्षा

मास्टर ऑफ बिझनिस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्र म प्रवाशासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यात अपयश येत असल्याने अथवा प्रवेश परीक्षा देऊ न शकल्यामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून विद्याथ्र्यांचे एमबीए प्रवेशाचे प्रमाण घटले होते. ...