कोल्हापूर विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचा प्रारंभ शुक्रवार(दि. ९)पासून प्रारंभ होणार आहे. यासाठी नियामकांच्या सभा गुरुवारी (दि. ९) होतील, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पुष्पलता पवार ...
राज्यभरातील विविध विषयांच्या सहायक प्राध्यापकपदाची पात्रता परीक्षा (सेट) घेणाºया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे चुकीची देण्यात आली आहेत. या उत्तरांची दुरुस्ती करण्यासाठी मात्र प्रतिप्रश्न ह ...
महाराष्टÑ राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाºयांशी शिक्षणमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर महासंघाने तुर्तास बहिष्कार आंदोलन मागे घेतले असून, दुपारपासून बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी कामाला सुरुवात केली आहे. ...
मास्टर आॅफ बिझनिस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्र म प्रवाशासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यात अपयश येत असल्याने अथवा प्रवेश परीक्षा देऊ न शकल्यामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून विद्यार्थ्यांचे एमबीए प्रवेशाचे प्रमाण घटले होते ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून महत्त्वाच्या परीक्षांना या महिन्यात सुरुवात होणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये यासाठी विद्यापीठाने त्यांना प्रति तास २० मिनिटे अतिर ...
बारावीच्या परीक्षेत कॉपी असल्याच्या संशयामुळे मुलींची कपडे काढून तपासणी केल्याचा घृणास्पद प्रकार लोणी काळभोर येथील एमआयटी युनिव्हर्सिटीच्या विश्वराज गुरुकुल या नामांकित शाळेत घडला होता. ...
कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार रविवारीही कायम राहिला. ...
येथील गटसाधन केंद्रात बारावी व दहावीच्या तब्बल १,४२० उत्तरपत्रिका संशयास्पद पद्धतीने जळाल्यानंतर रविवारी शिक्षणाधिकारी बळीराम ढवळेंसह संबंधित शिक्षक आणि शिपाई अशा १४ कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून लेखी जबाब घेण्यात आले आहेत. ...