लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

तळजाई टेकडीवर पाच एकरमध्ये बांबूचे विशेष उद्यान - Marathi News | Bamboo special garden at five acres on Taljai tekdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळजाई टेकडीवर पाच एकरमध्ये बांबूचे विशेष उद्यान

दैनंदिन जीवनातील वापराच्या दृष्टीने बांबू हे बहुउपयोगी आहे. याची माहिती आणि ज्ञान पुढील पिढीला व्हावी हा यामागील उद्देश आहे... ...

दोन दिवसांपासून थंडीचा जोर झाला कमी - Marathi News |  For two days cold weather has decreased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दिवसांपासून थंडीचा जोर झाला कमी

मागील काही दिवसांपासून नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले होते. या हंगामात नाशिकच्या किमान तापमानाचा पारा ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. ...

कोल्हापूर : मुक परिक्रमेतून ‘ रंकाळा वाचवा’ ची साद - Marathi News | Kolhapur: 'Save the runkala' from Saad Parikrama | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : मुक परिक्रमेतून ‘ रंकाळा वाचवा’ ची साद

कोल्हापूर : रंकाळा संवर्धन, संरक्षण समिती व रंकाळा प्रेमींतर्फे रंकाळा दिवसानिमित्त कोल्हापूरचा श्वास व वैभव असणाऱ्या रंकाळा तलावातील वाढते ... ...

लोकमत इनिशिएटिव्ह ; ‘कचराफेकूं’ विरोधात मोहीम आक्रमक; एकाच दिवसात दोनशे व्यापाºयांना दंड - Marathi News | Lokmat Initiative; Campaign aggressive against 'garbage dump'; Penalties for two hundred rupees in one day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकमत इनिशिएटिव्ह ; ‘कचराफेकूं’ विरोधात मोहीम आक्रमक; एकाच दिवसात दोनशे व्यापाºयांना दंड

आरोग्य विभाग : महिलांच्या तक्रारींनंतर महापालिकेचा कारवाईचा धडाका ...

पर्यावरण मंत्र्यांनी हातात खराटा घेऊन पंढरपुरात राबविली स्वच्छता मोहीम - Marathi News | A cleanliness campaign implemented by environmental ministers in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पर्यावरण मंत्र्यांनी हातात खराटा घेऊन पंढरपुरात राबविली स्वच्छता मोहीम

चंद्रभागा वाळवंटाची केली स्वच्छता :  स्वच्छता ठेकेदाराला सुनावले खडेबोल ...

आता द्राक्षांची दैना ! - Marathi News |  Now the grapes! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता द्राक्षांची दैना !

कांद्याचा वांधा पूर्णत: अथवा समाधानकारकरीत्या संपला नसताना आता द्राक्षे ‘आंबट’ होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटविण्याची वेळ आली असून, द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती निर्माण झाल्याने नवीनच संकट उ ...

महाराष्ट्रात उरलाय केवळ एकच ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’  - Marathi News | one and only 'Great Indian Bustard' remains in Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात उरलाय केवळ एकच ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’ 

कधी काळी या पक्ष्यांची १३०० संख्या होती. ती आता दीडशेहून कमी झाली असून, महाराष्ट्रातून तो संपल्यातच जमा झाला आहे.  ...

‘त्या’ वृक्षतोडीची वन विभागाकडून पाहणी - Marathi News | Examine that tree by the Forest Department | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘त्या’ वृक्षतोडीची वन विभागाकडून पाहणी

परतूर तालुक्यात कोळशासाठी उभ्या झाडांची कत्तल’ या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या वृत्ताची अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून, गुरुवारी वन विभागाच्या अधिका-यांनी परिसराची पाहाणी केली. ...