शहराचे किमान तापमान ९.७ तर कमाल तापमान ३१ अंशांपर्यंत सरकले होते. त्यामुळे नाशिककरांना थंडीपासून अंशत: दिलासा मिळाला होता. मात्र सोमवारी (दि.७) शहराचे किमान तापमान ७.६ अंशांपर्यंत तर कमाल तापमान २६ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली. ...
कुरुंदवाड ते प्रयाग चिखली अशी ‘संगम ते उगम’ निघालेली पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठीची पायी जागर यात्रा नदीकाठावरील १३ गावांतून ७२ किलोमीटरचा प्रवास करून रविवारी कोल्हापुरात दाखल झाली. सकाळी आमदार उल्हास पाटील, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्य ...
पंधरवड्यापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्याखाली स्थिरावत असल्यामुळे शहरात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. पाच अंशावरुन पारा ७ अंशांपर्यंत वर सरकला असला तरी सोमवारी (दि.३१) सायंकाळी वातावरणात गारठा निर्माण झाला होता. त्यामुळे संध्याकाळी ७ ...
वबिंदूचे हिमकण झाल्याचा अनुभव घ्यायचा असेल... कडाक्याची थंडी अर्थात शून्य अंश तापमानाच्या प्रदेशात जाण्याची इच्छा झाली तर डोळ्यापुढे काश्मीर येते. मात्र आता थेट शून्य अंशापर्यंतचे तापमान आणि दवबिंदूच्या स्वरूपात हिमकण अंगावर झेलायचे असल्यास काश्मीर न ...
परिसरात शनिवारी (दि. २९) तापमानाचा पारा २ अंशांवर आल्याने परिसरातील शेतमालावर हिमकणांची चादर पसरली आहे. गेल्या चार दिवसांपासून पहाटे कडाक्याची थंडी पडत असल्याने कादवा-बाणगंगा-गोदावरी खोऱ्यातील कुंदेवाडी, रौळस पिंपरी, सुकेणे, ओणे, थेरगाव, कोकणगाव, साक ...
पंधरवड्यापासून नाशिककर कडाक्याची थंडी अनुभवत आहेत. किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे थंडीने शहरासह जिल्ह्यात कहर केल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ...