लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

वृक्ष संवर्धनासाठी मिळाला ठिबकचा आधार - Marathi News | Drip base for tree conservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वृक्ष संवर्धनासाठी मिळाला ठिबकचा आधार

ठिबकद्वारे जवळपास साडेसहा हजार झाडे जतन होणार आहे. ...

नायलॉन मांजाचा सापळा : आठवड्यात २८ पाखरे जायबंदी - Marathi News | Nylon Cage Trap: Weekly Failure For 28 birds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायलॉन मांजाचा सापळा : आठवड्यात २८ पाखरे जायबंदी

या आठवडाभरात सुमारे २८ पक्षी नायलॉन मांजात अडकून जायबंदी झाले आहेत. नाशिक शहरातील विविध उपनगरांमध्ये कार्यरत असलेल्या पक्षीमित्रांनी नायलॉन मांजात अडकलेल्या पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी आलेल्या ‘कॉल’ला दाद देत धाव घेतली. ...

Video - प्रचंड गदारोळात आयलॉग जेटी प्रकल्पाची पर्यावरणीय जनसुनावणी - Marathi News | Environmental Public Records of the Ilog JT Project | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Video - प्रचंड गदारोळात आयलॉग जेटी प्रकल्पाची पर्यावरणीय जनसुनावणी

प्रचंड गदारोळात नाटे येथील आयलॉग प्रचंड गदारोळात नाटे येथील आयलॉग जेटी प्रकल्पाच्या पर्यावरणीय जनसुनावणी घेण्यात आली. जेटी प्रकल्पाच्या पर्यावरणीय जनसुनावणी घेण्यात आली. ...

सोळा वर्षांपासून विकसीत झालेली ‘देवराई’ ठरणार मनपासाठी ‘मॉडेल’ - Marathi News | saolaa-varasaanpaasauuna-vaikasaita-jhaalaelai-daevaraai-tharanaara-manapaasaathai-maodaela | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोळा वर्षांपासून विकसीत झालेली ‘देवराई’ ठरणार मनपासाठी ‘मॉडेल’

शहरातील ओसाड भुखंडांवर देवराई विकसीत करण्याची घोषणा नुकतीच काही दिवसांपुर्वी नाशिककरांच्या कानी पडली. या उपक्रमासाठी उपनगरमध्ये विकसीत करण्यात आलेली छोटेखानी देवराई नक्कीच मॉडेल ठरेल. ...

दोडामार्गात ना इकोसेन्सिटिव्ह ना सरसकट वृक्षतोडबंदी, सरकारी अधिकारीच पसरवताहेत अफवा, लोकांमध्ये संभ्रम - Marathi News | No Echo Sensitive, no tree cutting ban in Dodamarg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोडामार्गात ना इकोसेन्सिटिव्ह ना सरसकट वृक्षतोडबंदी, सरकारी अधिकारीच पसरवताहेत अफवा, लोकांमध्ये संभ्रम

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दोडामार्ग  तालुका इकोसेन्सिटिव्ह तसेच सरसकट वृक्षतोड बंदी झाल्याने खळबळ माजली असली तरी प्रत्यक्षात दोडामार्ग तालुका ना इकोसेन्सिटिव्ह झाला आहे ना सरसकट वृक्षतोड बंदी लादण्यात आली आहे. ...

National Youth Day Special :चार हजार रोपांचा ‘जीव’ वाचवणारा ‘संरक्षक’ - Marathi News | National Youth Day Special: 'Protector boy' saves 4,000 trees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :National Youth Day Special :चार हजार रोपांचा ‘जीव’ वाचवणारा ‘संरक्षक’

गेल्या वर्षी चौदा हजार रोपे लावली. त्यातली आता मोठ्या कष्टाने चार हजार वाचली आहेत. त्यांना काय बी करून मी वाचविणार आहे. यंदा पाऊसच कमी पडल्याने लय हाल होत आहेत. ...

सिंधुदुर्ग : कणकवलीतील ऐतिहासिक वटवृक्षाची १ हजार रोपे बनविणार : सतीश सावंत - Marathi News | Sindhudurg: Will create 1,000 seedlings of historic tree-cake in Kankavali: Satish Sawant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : कणकवलीतील ऐतिहासिक वटवृक्षाची १ हजार रोपे बनविणार : सतीश सावंत

स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघाच्या माध्यमातुन १ हजार रोपे त्या वटवृक्षाची तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या ऐतिहासिक वटवृक्षाचे जतन करुन समाजासमोर एक आदर्श ठेवण्याचे काम आम्ही करत असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. ...

ठाण्यात रंगणार ग्रीन थिएटर फेस्टिवल, पर्यावरण जनजागृतीचा देणार संदेश  - Marathi News |  Green Theater Festival in Thane, Message of Environmental Publicity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रंगणार ग्रीन थिएटर फेस्टिवल, पर्यावरण जनजागृतीचा देणार संदेश 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इको फोक्स आणि स्वराज्य इव्हेंट्स विद्यार्थ्यां करीत लघु नाटिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ...