आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ब्रह्मगिरीसह सह्याद्री पर्वत रांगेच्या संरक्षणासाठी नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुतळ्यासमोर पर्यावरण कार्यकर्त्यांनी जनजागृती अभियानांतर्गत ब्रह्मगिरी पर्वत रांगा संरक्षित होण्यासाठी व पर्वतरांगामध्ये होत असलेली अवैध उत्खनन, बांधकाम थ ...
Environment Kolhapur : प्राध्यापक डॉक्टर अनिलराज जगदाळे सरांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात सर्वांच्यावतीने सरांचा फेटा, शाल, हार, फुलं आणि वेखंडाचे रोप देऊन अनोखा सत्कार केला आहे. सरांना उत्तमोत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभो या शुभेच्छा आण ...
Flood Konkan Sindhudurg : कोकणातील डोंगर खचत आहेत. या साऱ्याला मायनिंग माफीयांसोबत अधिकारीही तेवढेच जबाबदार असून त्यांच्या वरदहस्तामुळे येथील पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. बेकायदा मायनिंग मुळे कोकणचा कॅलिफोर्निया होण्याऐवजी माळीन होण्याचीच जास्त शक्यता ...
Envoirnement Kolhapur : वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नैसर्गिक समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत या भावनेतून कोल्हापूरातील कोरगांवकर ट्रस्ट आणि शिरोली येथील कोरगांवकर पेट्रोलपंप यांच्यामार्फत सुमारे दहा हजार रोपांचे विनामूल्य वितरण ...