मोठमोठ्या उद्योगधंद्यांत पर्यावरण संशोधनाचा स्वतंत्र विभाग असतो. प्रदूषित कचरा, टाकाऊ पदार्थ आणि सांडपाणी यांचे सुव्यवस्थित नियोजन करणे ही त्या विभागाची जबाबदारी असते. ...
औषधी व गुणकारी फळांचा दर्जा असणाऱ्या जांभळाच्या झाडांची संख्या कमालीची घटल्याने हे फळ आता दुर्मिळ बनत आहे. जुन्या झाडांची झालेली तोड आणि नव्या झाडांच्या लागवडीकडे कल कमी झाल्याने फळांच्या बाजारातून जांभूळ जवळपास गायब होण्याच्या मार्गावर आहे. नगरच्या ...
मनमोहनसिंग सरकारच्या काळात तो १४७ डॉलर इतका चढा होऊन १२० च्या आसपास बराच काळ होता. तेव्हा तेल आयातीसाठी सालिना १५० अब्ज डॉलरपर्यंत परकीय चलन खर्च करावं लागलं. ही वस्तुस्थिती नीट लक्षात घेतली तरच सध्याच्या पेट्रोल-डिझेल भाववाढीचं मर्म लक्षात येईल. ...
चिंचणी-तारापूर बायपास रस्त्याच्या दुतर्फा खारटण जमिनीवर बेकायदेशीररित्या भराव घालून तिवरांची हानी केल्याच्या लोकमत च्या वृत्ताची दखल घेऊन वाणगाव पोलिसांनी चौघांवर पर्यावरण संरक्षण अधिनियमा द्वारे कारवाई केली असून आरोपीना अद्याप अटक करण्यात आलेली नाही ...
स्मार्ट सिटीच्या दिशेने पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल सुरू आहे. पायाभूत आणि मूलभूत सुविधांची रेलचेल असल्याने या शहराची स्मार्ट सिटीत गणना होऊ लागली आहे. स्मार्ट होताना पर्यावरण संवर्धनही महत्त्वाचे असते. स्मार्ट सिटीत ‘एन्व्हायर्न्मेंटही स्मार्ट’ असावे ...
समाजातील सर्व स्तरांतील पर्यावरणवादी लोकांमध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे पर्यावरण दक्षता मंडळ, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या वर्षी ५ जून, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त २ जून ते ५ ...