पंचगंगा नदीतील जलपर्णी व नदी प्रदूषणाला जबाबदार धरत शिवसेनेने सोमवारी महापालिकेचा व प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. शिये येथील पंचगंगा पुलाजवळील नदीपात्रात जागतिक फुटबॉल स्पर्धा भरवली. यावेळी शिवाजी तरुण मंडळ व पाटाकडील तालीम मं ...
शाश्वत पर्यावरणाला अनुकूल आणि नैसर्गिक संसाधनांवर आधारित रोजगाराभिमुखतेला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपुरातील चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्राची भव्य इमारत उभारण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. ...
पर्यावरण दिनालाच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाजारातील आकाशदीप सोसायटीसमोरील राणी लक्ष्मीबाई उद्यानातील दोन-तीन मोठी झाडे कापून वृक्षसंवर्धन व जतन कायद्याचे उल्लंघन केले आहे. या विरोधात खडकीतील पर्यावरणप्रेमी मदन गाडे ...
शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. आजच्या घडीला शहरातील काही मुख्य रस्त्यांवर एकही झाड दृष्टीस पडत नाही. असे असले तरी सिव्हील लाईन परिसरात अजूनही हिरवळ टिकून आहे. जुनी आणि मोठमोठी झाडे आजही सिव्हील लाईनच्या रस्त्यावर आढ ...
वनविकास महामंडळाने विरळणी, निष्काषनच्या नावाखाली जंगलातील झाडांची तोड सुरु केली. त्यामुळे जंगलाचे वाळवंट होत असल्याचा आरोप विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र या आरोपाचा वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी इन्कार केला. ...