लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

देवरायांकडे दुर्लक्ष पर्यावरणासाठी घातक : डॉ. माणिक फाटक - Marathi News | neglected devrai dangerous for environment : Dr. Ruby gate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवरायांकडे दुर्लक्ष पर्यावरणासाठी घातक : डॉ. माणिक फाटक

देवरायांबद्दल सर्वसामान्य व्यक्तींना माहिती विचारली तेव्हा त्यांच्याकडून अतुल कुलकर्णी यांच्या देवराई सिनेमाचे नाव सांगण्यात येते. इतका अंधार या देवरायांविषयी समाजात पसरलेला आहे. ...

औरंगाबाद महापालिकेने केले प्रत्येक वॉर्डात ६०० झाडे लावण्याचे नियोजन - Marathi News | Aurangabad Municipal Corporation has planned to plant 600 trees in every ward | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद महापालिकेने केले प्रत्येक वॉर्डात ६०० झाडे लावण्याचे नियोजन

मनपानेही ६९ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले. ...

सकाळी वृक्षारोपण अन् सायंकाळी प्रबोधन- जागतिक पर्यावरण दिन : पालिकेने लावली हिरवीगार रोपे - Marathi News | Morning plantation and evening awakening - World Environment Day: Greening seedlings planted by the Municipal Corporation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सकाळी वृक्षारोपण अन् सायंकाळी प्रबोधन- जागतिक पर्यावरण दिन : पालिकेने लावली हिरवीगार रोपे

कºहाड : ‘स्वच्छ कºहाड सुंदर कºहाड’ असं स्वप्न बाळगत कºहाड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कºहाडकरांनी अनेक उपक्रम राबविले. त्याचबरोबर शहरवासीयांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजावे व जास्तीत जास्त वृक्षलागवड व्हावी, या उद्देशाने मंगळवारी सकाळी वृक्षारोपण अन् सायंक ...

प्रदूषणाची दाहकता मांडणारे चित्रप्रदर्शन - Marathi News | painting exibition showing effect of pollution on environment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदूषणाची दाहकता मांडणारे चित्रप्रदर्शन

पुण्यातील बालगंधर्व कलादालनात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणामुळे निसर्गावर हाेणारे विपरीत परिणाम दाखविणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात अाले अाहे. ...

रत्नागिरी : पावसाळी सागरी अतिक्रमणाचा मिऱ्यासह अनेक गावांना धोका - Marathi News | Ratnagiri: Many villages with monsoon in the rainy season of encroachment are threatened | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : पावसाळी सागरी अतिक्रमणाचा मिऱ्यासह अनेक गावांना धोका

रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या गाव तसेच रत्नागिरी शहराचा सागरी भाग व परिसरातील अन्य गावांना पावसाळ्यात सागरी अतिक्रमणाचा धोका आहे. मिऱ्या गावात सागरी प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या २५४ मीटर दगडी धूप प्रतिबंधक बंधारा खचून अनेक ठिकाणी कोसळल्याने भगदाडे ...

world environment day : नाशिककरांकडून चार तासांत एक हजार वेलींची लागवड - Marathi News | world environment day: One thousand vine cultivation in four hours from Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :world environment day : नाशिककरांकडून चार तासांत एक हजार वेलींची लागवड

‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य शालेय मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वश्रुत आहे. मात्र या घोषवाक्यातून बोध घेऊन कृतिशील उपक्रम राबविणारे बोटावर मोजण्याइतके लोक सभोवताली आढळतात. ...

औरंगाबाद जिल्ह्यात एसटी करणार ८ हजार वृक्षारोपण - Marathi News | 8 thousand plantation plants in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात एसटी करणार ८ हजार वृक्षारोपण

जिल्ह्यातील प्रत्येक आगार आणि बसस्थानक परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. ...

world environment day: जुन्याच 'ब्लू प्रिंट'मधून राज ठाकरेंचा 'ग्रीन' संदेश... बघा, कसा साधता येईल विकास-पर्यावरणाचा मेळ - Marathi News | raj thackeray message on world environment day 2018 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :world environment day: जुन्याच 'ब्लू प्रिंट'मधून राज ठाकरेंचा 'ग्रीन' संदेश... बघा, कसा साधता येईल विकास-पर्यावरणाचा मेळ

पर्यावरणाचा समतोल राखून शहरांचा विकास कसा करता येईल. ...