लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

विकेट्सचा पाऊस... 11 चेंडू, 1 धाव अन् तब्बल 7 फलंदाज माघारी - Marathi News | club team loses seven wickets for 1 run in 11 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विकेट्सचा पाऊस... 11 चेंडू, 1 धाव अन् तब्बल 7 फलंदाज माघारी

विजयासाठी अवघ्या 3 धावा आवश्यक असताना फलंदाज ढेपाळले ...

Fifa Football World Cup 2018 :...जेव्हा गोलांची बरसात झाली! विश्वचषकातील 6 सामन्यात मध्यंतराआधीच 5 गोल - Marathi News | Fifa Football World Cup 2018 : When goals rained in World Cup Match | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018 :...जेव्हा गोलांची बरसात झाली! विश्वचषकातील 6 सामन्यात मध्यंतराआधीच 5 गोल

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी इंग्लंडने झंझावाती खेळ करत पनामाविरुद्ध गोलांची अक्षरशः बरसात केली. पहिल्या 40 मिनिटांतच चार गोल नोंदले गेले आणि मध्यंतराला इंग्लंडचा संघ 5-0 असा पुढे होता. ...

FIFA Football World Cup 2018 : इंग्लंडचा विक्रमी हॅरी! - Marathi News | FIFA Football World Cup 2018: England's record maker Harry Harry! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : इंग्लंडचा विक्रमी हॅरी!

इंग्लंडबरोबरच विजयात चमकला तो त्यांचा कर्णधार हॅरी केन.केनने एकाच सामन्यात विक्रमांची यादी आपल्या नावे केली म्हणून त्याला विक्रमी हॅरी म्हणता येईल. ...

FIFA Football World Cup 2018 : पराभूत होऊनही पनामाने रचला इतिहास - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Panama created history despite losing | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : पराभूत होऊनही पनामाने रचला इतिहास

पनामा रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. पण तरीही त्यांचे खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांना जास्त दु:ख झाले नाही. ...

FIFA Football World Cup 2018 : गोलषटकारासह इंग्लंड बाद फेरीत - Marathi News | FIFA Football World Cup 2018: England goalkeeper with knockout | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : गोलषटकारासह इंग्लंड बाद फेरीत

दुसऱ्या सत्रात केनच्या नावावर तिसरा गोल जमा झाला आणि या विश्वचषकातील ही दुसरी हॅट्ट्रिक ठरली. ...

FIFA Football World Cup 2018 : इंग्लंडचे पहिल्याच सत्रात पाच गोल - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Five goals in the first session of England | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : इंग्लंडचे पहिल्याच सत्रात पाच गोल

पनामाविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या सत्रात इंग्लंडने तब्बल पाच गोल करत तुफानी कामगिरीचा नमुना पेश केला. ...

FIFA World Cup 2018: डेव्हिड बेकहॅमची भविष्यवाणी; कोण जिंकणार फुटबॉल विश्वचषक ते वाचा - Marathi News | FIFA football World Cup 2018: David Beckham's Prophecy; Who will win the Football World Cup... | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: डेव्हिड बेकहॅमची भविष्यवाणी; कोण जिंकणार फुटबॉल विश्वचषक ते वाचा

इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅमने मात्र हा विश्वचषक कोण जिंकेल, याची भविष्यवाणी केली आहे. ...

FIFA World Cup 2018: त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूने केनच्या गोलचा आनंद साजरा केला नाही - Marathi News | FIFA World Cup 2018: So the England player did not celebrate Ken's goal | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूने केनच्या गोलचा आनंद साजरा केला नाही

केनने दमदार गोल करत इंग्लंडला विजयी केले. इंग्लंडचा सर्व संघ आनंद साजरा करत होता, अपवाद फक्त त्या एका खेळाडूचा होता. ...