लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

कंटेनरमध्ये लपून भारतीय ‘पाहुणा’ परदेशात पोहचला; ब्रिटनमधल्या अधिकाऱ्यांना धक्काच बसला - Marathi News | Deadly snake had travel in a shipping container from India to britain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कंटेनरमध्ये लपून भारतीय ‘पाहुणा’ परदेशात पोहचला; पाहताच क्षणी सगळेच थरथरले

या पाहुण्याला घेऊन जाण्यासाठी ब्रिटीश पशू वैद्यकीय रुग्णालयात कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. ...

Corona Virus : भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट; ब्रिटनमध्ये AY.4.2 व्हेरिएंटने वाढवली चिंता, मार्चनंतर सर्वाधिक मृत्यू - Marathi News | Corona Virus Update Relief In India New Variant Britain Highest Daily Covid Death Toll Since Early March | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवली चिंता, मार्चनंतर सर्वाधिक मृत्यू

Corona Virus : भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसची 14,623 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. ...

भारतीयांनी 'Fake' मॅसेज केल्यामुळे इंग्लंड, न्यूझीलंड यांनी दौरा रद्द केला - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा - Marathi News | Pakistan PM Imran Khan says ‘some Indian’s fake message led to England and NZ pull-out’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड, न्यूझीलंड यांच्या दौरा रद्द करण्यामागे भारतीयांचा हात - इम्रान खान

सध्या खेळाडूपेक्षा पैसा अधिक महत्त्वाचा झाला आहे. भारत हा सर्वात श्रीमंत बोर्ड आहे आणि अशात त्यांच्याविरोधात कुणीही आवाज उठवण्याची हिम्मत करणार नाही - Imran Khan ...

भारताचा जागतिक क्रिकेटवर कंट्रोल, त्यांच्याविरोधात जाण्याची कुणाचीच हिम्मत नाही - इम्रान खान - Marathi News | India controls world cricket now, No one would dare do to India what England did to Pakistan, Say Pak PM Imran Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध जाण्याची हिम्मत कुणीही दाखवणार नाही!, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं मान्य

मागील आठवड्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) अध्यक्ष रमीझ राजा यांनीही बीसीसीआयनं जर आयसीसीला ( ICC) निधी देणे बंद केलं, तर पाकिस्तान क्रिकेट संपून जाईल, असे विधान केलं होतं. ...

T20 World Cup 2021 warm-up schedule: आयपीएलनंतर भारतीय खेळाडूंना विश्रांतीसाठीही वेळ नाही; जाणून घ्या सराव सामन्याचं वेळापत्रक - Marathi News | T20 World Cup 2021 warm-up schedule: India to take on England and Australia on Oct 18, 20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे शिलेदार दमून-भागून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार; पाकिस्तानपूर्वी दोन तगड्या संघांना भिडणार

T20 World Cup 2021 warm-up schedule: इंडियन प्रीमिअर लीग २०२१ची फायनल १५  ऑक्टोबरला होईल आणि त्यानंतर १७ ऑक्टोबरला लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ...

ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघांची राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार - Marathi News | Hockey India withdraws from 2022 Commonwealth Games due to be held in England over COVID concern | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघांची राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार; जाणून घ्या कारण

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघानं कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ४१ वर्षांनंतर भारतीय पुरुष हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले. महिला हॉकी संघानंही चौथे स्थान पटकावून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली ...

गेली २० वर्षे याने दिला नाही ढेकर, कारण समोर येताच डॉक्टरांनाही बसला धक्का... - Marathi News | man in Britain never burp for 20 years treated by doctors | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गेली २० वर्षे याने दिला नाही ढेकर, कारण समोर येताच डॉक्टरांनाही बसला धक्का...

२० वर्षांपासून ब्रिटनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला ढेकर आलेला नाही. म्हणजेच जवळजवळ दोन दशकांपासून त्याचं पोट भरलं नव्हतं. दरम्यान, आता त्या व्यक्तीने त्याच्या आजारावर उपचार केले आहेत. त्याचं आयुष्य सामान्य लोकांप्रमाणे होईल अशी अपेक्षा आहे. ...

Big News : चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू दुखापतग्रस्त, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातूनही घेतली माघार - Marathi News | England all-rounder Sam Curran out of T20 World Cup due to back injury and replaced by brother Tom Curran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू दुखापतग्रस्त, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातूनही घेतली माघार

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्यास आता काही दिवसच शिल्लक असताना मोठी बातमी समोर आली आहे. ...