किरीट सोमय्या म्हणाले की, निओ स्टार इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. ही एक फ्रंट कंपनी असून, त्या कंपनीला कोव्हीशिल्ड विक्रीतील ४३५ कोटी रुपये देण्यामागे काय व्यावसायिक अट होती किंवा असे का केले, याची माहिती नाही. ...
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने केजरीवाल यांना पाठवलेले हे चौथे समन्स आहे. ...