अंमलबजावणी संचालनालय FOLLOW Enforcement directorate, Latest Marathi News
हेमंत सोरेन यांना PMLA कोर्टाने पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. ...
आजपर्यंत प्रश्नांवर निवडणूक झाली, मात्र उत्तरांवर निवडणूक ही पहिलीच असेल असं राज ठाकरे यांनी म्हटलं. ...
काही जणांना दारोदारी जाऊनही विचारलं जात नाही. सरकार आपल्या दारी असं कुणी म्हटलं तर लोक म्हणतात जा तुझ्या घरी..असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ...
TMC Mamata Banerjee News: हेमंत सोरेन यांच्यावरील कारवाईवरून ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका केली आहे. ...
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत. केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करण्याची ही पाचवी वेळ आहे. ...
Mumabi: कोरोना काळात झालेल्या व्यवहारांबाबत ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) करत असलेली कारवाई बेकायदेशीर असून, त्यांना रोखण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका महापालिका अभियंता संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...
ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवारांची सरकारवर जोरदार टीका ...
आंदोलनानंतर कोकण आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...